शहरं
Join us  
Trending Stories
1
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
2
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
3
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
4
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
6
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
7
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
8
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
9
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
10
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
11
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
12
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
13
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
14
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
15
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
16
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रतिभा पवारांना बारामतीमधील टेक्सटाईल पार्कमध्ये अडवले; राजकीय चर्चांना उधाण
18
“भाजपा राजवटीत फक्त उद्योगपतीच सेफ, काँग्रेसने सर्व राज्यांचा विकास केला”: प्रियंका गांधी
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "मी शरद पवारांना सोडलं नाही, सगळ्या आमदारांना..." अजित पवारांचं बारामतीत मोठं विधान
20
'सत्य बाहेर येत आहे...', PM नरेंद्र मोदींनी केले 'द साबरमती रिपोर्ट' चित्रपटाचे कौतुक

कोल्हापुरातील कळंबा कारागृहात सातारच्या कैद्याचा मृत्यू, बाल लैंगिक अत्याचार प्रकरणी भोगत होता शिक्षा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2023 3:55 PM

शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला

कोल्हापूर : बाल लैंगिक अत्याचार प्रकरणी कळंबा कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या कैद्याचा सीपीआरमध्ये उपचारादरम्यान मंगळवारी (दि. १७) दुपारी मृत्यू झाला. आझम कासम शेख (वय ५४, मूळ रा. कुरेशी नगर, फलटण, जि. सातारा) असे मृत कैद्याचे नाव आहे.अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी आझम शेख याला सातारा पोलिसांनी १६ सप्टेंबर २०१७ रोजी अटक केली होती. २२ फेब्रुवारी २०२२ रोजी त्याला सातारा न्यायालयाने १० वर्ष कैदेची शिक्षा सुनावली. ९ मार्च २०२२ रोजी शेख याला कळंबा कारागृहात स्थलांतरित केले होते. अशक्तपणा आणि रक्तदाबाचा त्रास होऊ लागल्याने गुरुवारी (दि. १२) त्याला उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल करण्यात आले. मंगळवारी दुपारी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. या घटनेची नोंद जुना राजवाडा पोलिस ठाण्यात झाली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSatara areaसातारा परिसरjailतुरुंग