कोल्हापूर : सदरबाजार निंबाळकरनगर येथील लक्ष्मी विष्णू लोखंडे (वय ७३) यांचे गुरुवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, सून, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन आज, शनिवारी आहे.
फोटो (२२०१२०२१-कोल-लक्ष्मी लोखंडे (निधन)
अपर्णा बेकनाळकर
कोल्हापूर : देवकर पाणंद शाम सोसायटी येथील अपर्णा मुकुंद बेकनाळकर (वय ५६) यांचे गुरुवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. रक्षाविसर्जन आज, शनिवारी आहे.
फोटो (२२०१२०२१-कोल-अपर्णा बेकनाळकर (निधन)
सोनाबाई शिंदे
कोल्हापूर : लक्षतीर्थ वसाहत येथील सोनाबाई श्रीपती शिंदे (वय ८५) यांचे गुरुवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन आज, शनिवारी आहे.
फोटो (२२०१२०२१-कोल-सोनाबाई शिंदे (निधन)
सरिता यादव
कोल्हापूर : सम्राटनगर सरनाईकमाळ येथील सरिता श्रीधर यादव (वय ६८) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात मोठा परिवार आहे. निवृत्त नेव्ही कस्टम अँड सेंट्रल एक्साईज अधिकारी श्रीधर यादव यांच्या त्या पत्नी होत.
फोटो (२२०१२०२१-कोल-सरिता यादव (निधन)
प्रकाश कांडेकरी
कोल्हापूर : सुतारमाळ बलराम कॉलनी येथील प्रगतिशील शेतकरी प्रकाश बापूसो कांडेकरी (वय ६१) यांचे गुरुवारी निधन झाले. प्रबुद्ध भारत हायस्कूलच्या शालेय समितीचे ते माजी अध्यक्ष होत. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन आज, शनिवारी आहे.
फोटो (२२०१२०२१-कोल-प्रकाश कांडेकरी (निधन)
शैलजा कुलकर्णी
कोल्हापूर : देवकर पाणंद येथील शैलजा रामचंद्र कुलकर्णी (वय ७३) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, सून, दोन मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे.
फोटो (२२०१२०२१-कोल-शैलजा कुलकर्णी (निधन)
राजेंद्र कापसे
कोल्हापूर : साईक्स एक्सटेंशन येथील राजेंद्र शांतीनाथ कापसे (वय ६३) यांचे बुधवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. कोल्हापूर धान्य व्यापारी प्रेरित बालकल्याण संस्थेच्या सचिवपदी ते कार्यरत होते. कोल्हापूर धान्य व्यापारी मंडळाच्या अध्यक्षपदाची, तर दि. कोल्हापूर ग्रेन मर्चंटस असोसिएशनच्या संचालकपदाची जबाबदारी त्यांनी सांभाळली होती.
फोटो (२२०१२०२१-कोल-राजेंद्र कापसे (निधन)