शहरं
Join us  
Trending Stories
1
काही नाराजी असेल तर उघडपणे व्यक्त करू; संजय शिरसाट यांचे वक्तव्य चर्चेत!
2
“लाडकी बहीण योजना नाही, ‘ती’ ७६ लाख मते महायुतीच्या विजयाची शिल्पकार”; संजय राऊतांचा दावा
3
"अपमान सहन केला जाणार नाही"; किरीट सोमय्यांची भाई जगतापांविरोधात पोलीस आयुक्तांकडे तक्रार
4
IND vs PAK मॅचमधील भारतीय कॅप्टन अन् युधजीत यांनी घेतलेला मस्त रिले कॅच एकदा बघाच (VIDEO)
5
२०० रुपयांसाठी देशासोबत विश्वासघात! पाकिस्तानी गुप्तहेराला माहिती पुरवणाऱ्या मजुराला गुजरातमधून अटक
6
ICC Champions Trophy 2025 : जर हट्ट सोडला नाही तर PCB ला बसेल मोठा फटका; BCCI च्या मनासारखं होणार?
7
₹१८० वर जाणार TATA चा 'हा' शेअर, आताही २२% स्वस्त; LIC कडे आहेत ९५ कोटी शेअर्स 
8
Video - कष्टाचं फळ! मजूर झाला डॉक्टर; दिवसा रोजंदारीवर काम अन् रात्री खूप अभ्यास
9
शेकडोंचा जमाव, घोषणाबाजी, दगड-विटांचा मारा, बांगलादेशात तीन मंदिरांची तोडफोड
10
शुक्र-चंद्र योग: १० राशींना झटपट लाभ, विशेष कृपा; सुख-समृद्धी वृद्धी, पद-पैसा-प्रतिष्ठा लाभ!
11
विधानसभेच्या मतदानाआधीच काँग्रेसला लागली होती पराभवाची कुणकूण? तो अंतर्गत सर्व्हे चर्चेत
12
स्पष्ट बहुमत मिळूनही सरकार न बनणं हे महाराष्ट्रासाठी अशोभनीय; शरद पवारांची टीका
13
तरुणाला वारंवार भेटायची विवाहित महिला, मुलाच्या आईने खडसावताच संतापली आणि...
14
वर्षभरात दिलाय ३३ टक्क्यांपर्यंत रिटर्न, कोणत्या Mutual Fund नं दिले बेस्ट रिटर्न्स, कोणती आहेत सेक्टर्स?
15
स्वप्नील जोशीने दिली 'मुंबई पुणे मुंबई ४' ची हिंट? मुक्ता बर्वेला टॅग करत म्हणाला...
16
Kalki Koechlin : "मी पैशासाठी अनेक गोष्टी..."; २ वर्षे काम नाही; वडापाव खाऊन अभिनेत्रीने काढले दिवस
17
"१०४ वर्षांचा झालोय, मला आता सोडा"; हत्या प्रकरणातील दोषीच्या याचिकेवर कोर्टाने दिला निर्णय
18
अरे बापरे! "कशाला लाज वाटायची?" म्हणत २४ वर्षीय मुलीने ५० वर्षांच्या वडिलांशी केलं लग्न
19
किंग कोहली अन् रुटपेक्षाही फास्टर ठरला Kane Williamson; जाणून घ्या त्याचा खास रेकॉर्ड
20
"आमच्याकडे हिंदू सुरक्षित, भारतातच अल्पसंख्यांकावर..."; बांगलादेशने प्रत्युत्तर देताना लावले आरोप

निधन वार्ता....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2021 4:29 AM

कोल्हापूर : गुडाळ (राधानगरी) येथील बाबूराव धाेंडीराम पाटील (वय ७०) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, मुलगी, ...

कोल्हापूर : गुडाळ (राधानगरी) येथील बाबूराव धाेंडीराम पाटील (वय ७०) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. ‘भोगावती’चे सेवानिवृत्त अधिकारी तुकाराम पाटील, जिल्हा बँकेचे कसबा तारळे शाखेचे कॅशिअर दिलीप पाटील व राधानगरी तालुका शिक्षक पतसंस्थेचे उपाध्यक्ष गोविंद पाटील यांचे बंधू हाेत.

सी. एम. पारेख (फोटो-२४०८२०२१-कोल- सी. एम. पारेख निधन)

कोल्हापूर : येथील चार्टर्ड अकौंटट, लायन्स क्लबचे माजी प्रांतपाल सी. एम. पारेख (वय ७५) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन मुली, जावई असा परिवार आहे.

राजाराम सुतार (फोटो-२४०८२०२१-कोल- राजाराम सुतार निधन)

कोल्हापूर : कसबा बावडा येथील राजाराम शंकर सुतार ( वय ६५) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, दोन मुली, सुना व नातवंडे असा परिवार आहे.

राजेंद्र पाटील (फोटो-२४०८२०२१-कोल-राजेंद्र पाटील निधन)

कोल्हापूर : निचितेनगर, फुलेवाडी येथील बँक ऑफ इंडियाचे सेवानिवृत्त कर्मचारी राजेंद्र महादेव पाटील (वय ६१) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी व दोन मुले असा परिवार आहे.

प्रमिला पाटील (फोटो-२४०८२०२१-कोल-प्रमिला पाटील निधन)

कोल्हापूर : शुक्रवार पेठ येथील प्रमिला महिपती पाटील (वय ६५) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन आज, बुधवारी आहे.

सुशीला वास्कर (फोटो-२४०८२०२१-कोल-सुशीला वास्कर निधन)

कोल्हापूर : सुशीला जयवंत वास्कर (वय ५९) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, मुलगा, सून, मुलगी, नातवंडे असा परिवार आहे.

जयश्री कुलकर्णी (फोटो-२४०८२०२१-कोल-जयश्री कुलकर्णी निधन)

कोल्हापूर ; नागाळा पार्क येथील जयश्री मधुकर कुलकर्णी (वय ८५) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. आय. डी. बी. आय. बँकेचे निवृत्त अधिकारी संजय कुलकर्णी व डॉ. आर. एम. कुलकर्णी यांच्या त्या आई होत.