शहरं
Join us  
Trending Stories
1
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
4
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
5
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
6
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
7
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
8
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
9
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
10
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
11
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
12
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
13
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
14
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
15
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
16
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
17
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
18
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
19
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
20
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य

corona virus kolhapur : रूग्ण्संख्या कमी, मृत्यू वाढले, नवे रुग्ण ११९९, ४९ जणांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 11:01 AM

corona virus kolhapur : गेल्या तीन दिवसात कोरोना रुग्णसंख्या वाढली होती, ती कमी झाली असली तरी पुन्हा मृत्यूसंख्या वाढल्याचे चित्र बुधवारी संध्याकाळी स्पष्ट झाले. जिल्ह्यात नवे ११९९ रुग्ण नोंदविण्यात आले असून, ४९ जणांचा मृत्यू झाला आहे.

ठळक मुद्देरूग्ण्संख्या कमी, मृत्यू वाढलेनवे रुग्ण ११९९, ४९ जणांचा मृत्यू

कोल्हापूर :  गेल्या तीन दिवसात कोरोना रुग्णसंख्या वाढली होती, ती कमी झाली असली तरी पुन्हा मृत्यूसंख्या वाढल्याचे चित्र बुधवारी संध्याकाळी स्पष्ट झाले. जिल्ह्यात नवे ११९९ रुग्ण नोंदविण्यात आले असून, ४९ जणांचा मृत्यू झाला आहे.मंगळवारी संध्याकाळी संपलेल्या २४ तासात मृतांचा आकडा ३५ वर आल्याने थोडा दिलासा मिळाला होता, तो बुधवारी फोल ठरला. परंतु रुग्णसंख्या काही प्रमाणात घटली आहे. कोल्हापूर शहरामध्ये सर्वाधिक २७० तर त्याखालोखाल हातकणंगले तालुक्यात १९२ नवे रुग्ण आढळले आहेत. गडहिंग्लज तालुक्यात ११७ तर करवीर तालुक्यात ११६ नवे रुग्ण नोंदले गेले आहेत. इचलकरंजी शहरामध्ये ८५ आणि इतर जिल्ह्यातील १०२ नागरिकांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.हातकणंगले तालुक्यात ९ मृत्यू

  • हातकणंगले ०९

हेर्ले २, वडगाव २, तारदाळ, कबनूर २, यळगूड, कुलकर्णी मळा

  • कोल्हापूर ०८

कदमवाडी, नागाळा पार्क, शिवाजी पेठ, अंबाई टँक, चंबुखडी, जवाहरनगर, शिवाजी चौक, साने गुरुजी

  • गडहिंग्लज ०६

खणदाळ, माद्याळ, हलकर्णी २, गडहिंग्लज, भडगाव

  • करवीर ०५

देवाळे, पाडळी खुर्द, दऱ्याचे वडगाव, म्हारुळ, कणेरीवाडी

  • शिरोळ ०५

कुरुंदवाड, शिरढोण, यड्राव फाटा खोतवाडी, उदगाव, चिंचवाड

  • आजरा ०४

बहिरेवाडी, शिवाजीनगर आजरा, भादवण, हालेवाडी

  • कागल ०२

गलगले, आझाद चौक कागल

  • इचलकरंजी ०२

इचलकरंजी, सांगली फाटा

  • पन्हाळा ०२

कोडोली, मोहरे

  • चंदगड ०१

कोरज नागनवाडी

  • इतर ०५
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkolhapurकोल्हापूर