कोल्हापूर : शाहुपुरीतील दीपा अशोक भट (वय ७०) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, मुलगा, सून, नातवंडे असा परिवार आहे. त्या घरगुती शिकवणी वर्ग घेत होत्या. रक्षाविसर्जन आज, गुरुवारी आहे.
शांताबाई पाटील
कोल्हापूर : सोळांकुर (ता. राधानगरी) येथील शांताबाई दत्तात्रय पाटील (वय ८५) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, मुलगी, सून, नातवंडे असा परिवार आहे.
विजय संकपाळ
कोल्हापूर : देवकर पाणंद, शाम सोसायटीतील विजय भाऊसाहेब संकपाळ (वय ५०) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगी, मुलगा, भाऊ, नातेवाईक असा परिवार आहे.
अशोक पोवार
कोल्हापूर : फुलेवाडी रिंगरोड, शाहू चौकातील अशोक गणपतराव पोवार (वय ८०) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, सुना, नातवंडे असा परिवार आहे. नागदेववाडीच्या ग्रामपंचायत सदस्या अमृता पोवार यांचे ते सासरे होत.
सुशीला सूर्यवंशी
कोल्हापूर : बेलबाग, मंगळवार पेठेतील सुशीला दत्तात्रय सूर्यवंशी (वय ७८) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन आज, गुरुवारी आहे.
(सर्व निधन वार्ता फोटो आहेत)