शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेला बारामतीतून कोणी तिकीटच मागितले नाही; युगेंद्र पवारांना उमेदवारी का दिली, सुप्रिया सुळेंनी सांगितले
2
सुनिल केदारांनी महाविकास आघाडीचा विश्वासघात केला; ठाकरेंच्या भास्कर जाधवांची टीका
3
मला तो पक्ष नको, चिन्ह नको अजित पवारांना लखलाभो; सुप्रिया सुळेंनी बंडापूर्वी काय घडले ते सांगितले...
4
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या कारवर हल्ला; नांदेडच्या कंधार तालुक्यातील घटना
5
जम्मू काश्मीर: दहशतवाद्यांचा गावातील रक्षण समितीच्या सदस्यांवर हल्ला; दोघांची हत्या
6
नादाला लागू नका, यापुढे मराठा आरक्षणावर बोलू नका; मनोज जरांगे यांचा राज ठाकरेंना इशारा
7
"एकदा संधी द्या, नालायक ठरलो तर पुन्हा तोंड दाखवणार नाही", राज ठाकरेंचे भावनिक आवाहन...
8
काँग्रेस पक्ष संकटात असताना अशोक चव्हाण अटकेच्या भीतीने भाजपात गेले; नाना पटोलेंचा निशाणा
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी; राष्ट्रवादीने दिली पोलीस आयुक्तांकडे तक्रार
10
पाकिस्तानी सैन्य प्रमुखांचा पाकिस्तानातच अपमान; इराणी गार्डनी रोखले, बैठकीलाच जाऊ देईनात
11
IPL 2025: KKRने केली मोठी चूक? रिलीज केलेल्या 'या' २ खेळाडूंनी केला 'सुपरहिट धमाका'
12
"भाजपने डॉग स्क्वाड पाळलेत"; जयंत पाटलांचा सदाभाऊ खोतांवर पलटवार; फडणवीस यांचं नाव घेत म्हणाले...
13
WPL 2025 Retention: स्मृती ते हरनमप्रीत! इथं पाहा ५ संघातील रिटेन-रिलीज खेळाडूंची संपूर्ण यादी
14
"राजसाहेब तुम्हाला खरंच बडव्यांनी घेरलंय, सावध रहा"; ठाकरे गटात गेलेल्या अखिल चित्रेंचा इशारा
15
मुंबईत एकनाथ शिंदे - उद्धव ठाकरेंमध्ये कोण वरचढ?; 'या' ११ जागा ठरणार निर्णायक
16
AUS vs IND : 'ते' विसरा त्यांनी १५ वर्षांत स्वत:ला सिद्ध केलंय; कपिल देव यांची विराट-रोहितसाठी बॅटिंग
17
"धारावीची पुनर्निविदा काढून भूखंड गिळण्याचा ठाकरेंचा प्रयत्न"; आशिष शेलारांचा गंभीर आरोप
18
Maharashtra Election 2024: कोणत्या मतदारसंघात काँग्रेसच्या नेत्यांनी केलीये बंडखोरी?
19
रिटायर्ड जजच्या घरात चोरी; ग्रामस्थांना पाहताच चोरांनी काढला पळ, तलावात पडून एकाचा मृत्यू
20
CSK ची टीम इंडियाशी गद्दारी? Rachin Ravindra च्या मुद्यावरुन उथप्पाची 'सटकली'

आरटीई प्रवेश प्रक्रिया लांबणीवर; पालक हवालदिल

By संदीप आडनाईक | Published: June 14, 2024 2:04 PM

याप्रकरणी आणखी काही याचिका न्यायालयात दाखल झाल्या आहेत

कोल्हापूर : शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) खासगी शाळांमध्ये देण्यात येणाऱ्या प्रवेशाची यादी १३ जून रोजी प्रसिद्ध होणार होती. मात्र,या प्रकरणी आणखी काही याचिका न्यायालयात दाखल झाल्या आहेत, परंतु, त्यावर सुनावणी झाली नाही. त्यामुळे आता १८ जून रोजी सुनावणी होणार आहे. तोपर्यंत प्रतिक्षा करावी लागणार असून यानंतर ऑनलाईन लॉटरीद्वारे विद्यार्थ्यांना प्रवेश दिले जाण्याची शक्यता आहे. शाळा सुरु होण्याच्या तोंडावर ही प्रवेश प्रक्रिया लांबणीवर पडल्यामुळे सर्व पालक हवालदिल झाले आहेत.शिक्षण हक्क कायद्यानुसार (आरटीई) २५ टक्के आरक्षित जागांवरील प्रवेशासाठी शासनाने केवळ शासकीय, अनुदानित व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये प्राधान्याने लॉटरी काढली. मात्र, काही शाळांनी आरटीईच्या राखीव जागांवर इतर विद्यार्थ्यांना प्रवेश दिल्यामुळे काही शाळा न्यायालयात गेल्या. न्यायालयाने या निर्णयाला स्थगिती दिली. परिणामी शासनाला गतवर्षाप्रमाणे केवळ इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये प्रवेश देण्याची प्रक्रिया नव्याने राबवावी लागली. मराठी शाळांसंदर्भात दि. १२ आणि १३ जून रोजी न्यायालयात सुनावणी होणार होती. परंतु, ती झाली नाही. आता पुढील सुनावणी १८ जून रोजी आहे. त्यामुळे आरटीई प्रवेशासाठी न्यायालयाच्या सुनावणीनंतरच प्रवेशाचा निर्णय घेतला जाणार आहे,असे सूत्रांनी सांगितले आहे. आरटीई प्रवेशासाठी शिक्षण विभागाकडे राज्यातील ९ हजार २१७ शाळांमधील १ लाख ५ हजार ३९९ जागांसाठी २ लाख ४२ हजार ९७२ अर्ज ऑनलाईन पध्दतीने आले आहेत.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSchoolशाळाStudentविद्यार्थी