शहरं
Join us  
Trending Stories
1
फडणवीसांसारखीच झाली एकनाथ शिंदेंची अवस्था?; २०२२ च्या घटनेची पुनरावृत्ती होण्याची शक्यता
2
Maharashtra Politics: महाराष्ट्रात बिहार मॉडेल लागू होणार नाही; भाजपच्या नेत्याने आतली बातमी सांगितली; मुख्यमंत्रिपदावर सस्पेन्स कायम
3
"काँग्रेसच्या आमदारांनी आता भाजपात विलीन व्हावं’’, भाजपच्या नेत्यानं दिला खोचक सल्ला
4
जगातील टॉप ५० हायराईज टॉवरपैकी एकात आहे Rohit Sharmaचं घर; किंमत, वैशिट्ये पाहून अवाक् व्हाल
5
Hit and Run Video: अहिल्यानगरमध्ये कारचालकाने चौघांना चिरडले, घटना सीसीटीव्हीत कैद 
6
Fact Check : बॉलिवूड अभिनेते असरानी यांचा भाजपावर टीका करणारा 'तो' Video दिशाभूल करणारा
7
'सन ऑफ सरदार' फेम दिग्दर्शकाच्या १८ वर्षीय मुलाचं भीषण अपघातात निधन
8
माढ्यातील निवडणुकीत एक घोषणा ठरली गेमचेंजर; अभिजीत पाटलांना कसा मिळाला विजय?
9
Guru Pradosh 2024: कर्जमुक्त आयुष्यासाठी करा गुरु प्रदोष व्रत; दाखवा दही भाताचा नैवेद्य!
10
Rahul Gandhi : राहुल गांधींनी अदानींच्या अटकेची केली मागणी; विरोधकांच्या गदारोळानंतर लोकसभा तहकूब
11
Infosys Employee Bonus : इन्फोसिसच्या कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; कंपनीनं केली ८५ टक्के बोनस देण्याची घोषणा
12
मनोज जरांगेंसोबत बैठका, स्टेजवर रडले; त्याच राजरत्न आंबेडकरांना किती मते मिळाली?
13
Sonia Meena IAS: माफियांनाही फुटतो घाम, सुनीता मीणांना का म्हणतात दबंग अधिकारी?
14
'बाबा...आई गेली..' अनिरुद्ध हादरला; मालिकेच्या शेवटी अरुंधतीचा होणार मृत्यू? प्रोमो व्हायरल
15
बांगलादेशात इस्कॉनला लक्ष्य का केलं जातंय? एकूण मंदिरं किती आहेत?
16
एक वृत्त आणि अदानींच्या सर्व कंपन्यांचे शेअर्स सुस्साट; पाहा का आली तेजी?
17
ही किती जाड आहे! सिनेमातील बिकिनी सीनमुळे लोकांनी केलं ट्रोल, अभिनेत्री म्हणते- "दिग्दर्शकाने जे कपडे..."
18
घाबरू नका,'टायगर अभी जिंदा है', समरजित घाटगेंचा कार्यकर्त्यांना दिलासा
19
धक्कादायक! भाड्याचं घर, परदेशी कनेक्शन, १९० कोटींची फसवणूक; सायबर गुन्हेगारांचा पर्दाफाश
20
आता रॉकेट लॉन्चरही उडवू शकणार नाही 'पप्पू' यांची कार; मित्राने दिली खास गिफ्ट

ओढ्यातील अतिक्रमणे हटवा,अन्यथा आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2021 2:57 PM

Gadhinglaj kolhapur: गडहिंग्लज शहरातील आजरा व कडगाव रस्त्यावरील ओढ्यात अतिक्रमणामुळेच ओढ्याचे पाणी नजिकच्या वसाहतीत शिरत आहे. त्यामुळे ओढ्यामधील बेकायदेशीर अतिक्रमणे हटवावीत अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल,असा इशारा मनसेतर्फे प्रांताधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून देण्यात आला आहे.

ठळक मुद्देओढ्यातील अतिक्रमणे हटवा,अन्यथा आंदोलन'मनसे'चा इशारा : गडहिंग्लजच्या प्रांताधिकाऱ्यांना निवेदन

गडहिंग्लज : गडहिंग्लज शहरातील आजरा व कडगाव रस्त्यावरील ओढ्यात अतिक्रमणामुळेच ओढ्याचे पाणी नजिकच्या वसाहतीत शिरत आहे. त्यामुळे ओढ्यामधील बेकायदेशीर अतिक्रमणे हटवावीत अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल,असा इशारा मनसेतर्फे प्रांताधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून देण्यात आला आहे.निवेदनात म्हटले आहे,आजरारोडवरील ओढ्याशेजारी एका संस्थेने भिंत उभी केली आहे. त्यामुळे पाण्याचा निचरा होण्यास अडथळा निर्माण झाला आहे.अतिवृष्टी व महापूरामुळे बाळूमामा मंदिर, कोड्ड कॉलनी, अर्बन कॉलनी आणि कडगाव रस्त्यावरील नदाफ कॉलनीत पाणी शिरल्यामुळे तेथील नागरिकांचेही स्थलांतर करावे लागले.ओढ्यावरील पूल पाण्याखाली गेल्यामुळे बाहेरुन येणारे आणि शहरातील लोकांचा संपर्क तुटला. पूर ओसरल्यानंतर घाणीचे साम्राज्य पसरून आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे संबंधितांवर कारवाई करावी,अशी मागणी करण्यात आली आहे.निवेदनावर जिल्हाध्यक्ष नागेश चौगुले, विनय पाटील, रवींद्र साबळे, एस.पी.चिकुर्डे, दशरथ देसाई, तानाजी डोंगरे, गजानन हरळीकर, अभिजित नांदवडेकर, आनंदा गवस, गौराबाई ठाकर, सरिता पाथरवट, रिटा वेग, अश्विनी जाधव आदींच्या स्वाक्षर्‍या आहेत.

टॅग्स :MNSमनसेkolhapurकोल्हापूर