शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
4
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
5
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
6
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
7
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
8
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
9
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
10
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
11
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
12
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
13
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
14
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
15
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
16
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
17
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
18
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

पंचगंगा नदीघाटावर पूर व्यवस्थापनाची प्रात्यक्षिके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2020 19:04 IST

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणतर्फे पूर व्यवस्थापनासाठी जिल्हा प्रशासनाकडे उपलब्ध असलेल्या साधन साम्रगीची चाचणी प्रात्यक्षिके गुरूवारी पंचगंगा नदीघाटावर घेण्यात आली.

ठळक मुद्देपंचगंगा नदीघाटावर पूर व्यवस्थापनाची प्रात्यक्षिकेजिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणमार्फत चाचणी

कोल्हापूर : जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणतर्फे पूर व्यवस्थापनासाठी जिल्हा प्रशासनाकडे उपलब्ध असलेल्या साधन साम्रगीची चाचणी प्रात्यक्षिके गुरूवारी पंचगंगा नदीघाटावर घेण्यात आली.प्रात्यक्षिकांमध्ये जिल्हा प्रशासनाकडे उपलब्ध असलेल्या तीन टेबल रबर बोट, तीन मशीन लाईफ जॅकेट लाईव्ह, इर्मजन्सी लाईट रोप,आदी साहीत्याच्या मदतीने करवीर, भुदरगड, राधानगरी, हातकंणगले, शिरोळ तालुक्यातील आपदा मित्र, आपदा सखी, स्वयंसेवकांना प्रशिक्षण देण्यात आले.

यात प्रामुख्याने पाण्यात पडलेल्या व्यक्तीला जर बोट नसेल तर दोरीच्या सहाय्याने पाण्याबाहेर कसे काढावयाचे, त्याला प्रथमोचार कसे द्यायचे, त्याला चरणी वाहून कसे न्यायचे, वैद्यकीय उपचार आदी बाबींचा समावेश होता.यावेळी करवीरचे प्रांताधिकारी वैभव नावडकर, करवीरचे तहसिलदार शितल भामरे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक तिरूपती काकडे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ आदी उपस्थित होते.

टॅग्स :Kolhapur Floodकोल्हापूर पूरcollectorजिल्हाधिकारीkolhapurकोल्हापूर