शहरं
Join us  
Trending Stories
1
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
2
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
3
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
4
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
5
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
7
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
8
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप
9
'मिस्टर इंडिया'तील ही क्युट टीना आठवतेय का? आता तिला ओळखणं झालंय कठीण
10
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :वाईतील सभेत शरद पवारांना अचानक एक चिठ्ठी आली,पवारांनी वाचूनच दाखवली, म्हणाले,...
12
वडील घरी न आल्याने अमेरिकेतील मुलांनी आयफोनने अहमदाबादचं लोकेशन केलं ट्रॅक अन्...
13
प्रियांका गांधी यांच्याकडून भरसभेत बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख; PM मोदी, अमित शाह यांना मोठं आव्हान
14
काँग्रेसमध्ये बंडखोरी, पण अजित पवारांच्या मंत्र्यासाठी निवडणूक किती कठीण?
15
Lawrence Bishnoi : सलमान ते श्रद्धा वालकरचा मारेकरी आफताबपर्यंत...; लॉरेन्स बिश्नोईच्या हिटलिस्टमध्ये कोण आहे?
16
"केम छो वरली, जिलेबी फाफडा उद्धव ठाकरे आपडा तुम्ही बोलायचं अन्..."
17
टीम इंडियाला मोठा धक्का; दुखापतीमुळं Shubman Gill पहिल्या कसोटीतून 'आउट'?
18
दोन मित्रांमध्ये प्रतिष्ठेची लढत; राजकीय आखाड्यात कोणता पैलवान मारणार बाजी? 
19
मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?
20
बंडखोर उमेदवारांमुळे मतविभाजनाची भीती; भाजप, ठाकरेंच्या शिवसेनेसमोर आव्हान

उत्तर प्रदेशातील योगी सरकार बरखास्त करा, शिवसेनेची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 05, 2020 5:04 PM

Hathras Gangrape, shivsena, kolhapur news हाथरस येथील घटनेमुळे उत्तर प्रदेशमधील गोरगरीब जनता सुरक्षित नसून तेथील भाजपचे योगी सरकार बरखास्त करा, या मागणीसाठी शिवसेनेच्या वतीने सोमवारी बिंदू चौकात निदर्शने करण्यात आली. हाथरस येथील नराधमास प्रतीकात्मक फाशी देत भाजप सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

ठळक मुद्दे उत्तर प्रदेशातील योगी सरकार बरखास्त करा, शिवसेनेची मागणी हाथरस येथील नराधमास प्रतीकात्मक फाशी

कोल्हापूर : हाथरस येथील घटनेमुळे उत्तर प्रदेशमधील गोरगरीब जनता सुरक्षित नसून तेथील भाजपचे योगी सरकार बरखास्त करा, या मागणीसाठी शिवसेनेच्या वतीने सोमवारी बिंदू चौकात निदर्शने करण्यात आली. हाथरस येथील नराधमास प्रतीकात्मक फाशी देत भाजप सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख व आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे उपाध्यक्ष संजय पवार, जिल्हाप्रमुख विजय देवणे यांची भाषणे झाली. 

यावेळी माजी आमदार सुरेश साळोखे, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सदस्य शिवाजीराव जाधव, दत्ताजी टिपुगडे, अवधूत साळोखे, शशिकांत बीडकर, राजेंद्र जाधव, दिनेश परमार, मंजीत माने, शुभांगी पोवार, मेघना पेडणेकर, स्मिता सावंत, आदी उपस्थित होते.

 

टॅग्स :Shiv Senaशिवसेनाkolhapurकोल्हापूरHathras Gangrapeहाथरस सामूहिक बलात्कार