शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट
2
अमित ठाकरेंची कोंडी? सदा सरवणकर थेट पंतप्रधान मोदींना भेटले; वाकून नमस्कार केला अन्...
3
“राजकारण आम्हालाही येते, देवेंद्र फडणवीस गोंधळलेत, उगाच नाक खुपसू नये”; संजय राऊतांची टीका
4
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
5
जया बच्चन यांना हसताना पाहून नेटकरी चकित, आगामी सिनेमाच्या पोस्टरमध्ये वेगळाच लूक
6
अबब! इतक्या मिनिटांचा असणार 'पुष्पा २'चा ट्रेलर; सिनेमाच्या टीमने दिली मोठी माहिती
7
Zomato १ अब्ज डॉलर्सचा QIP लाँच करण्याची शक्यता, पाहा काय आहे कंपनीचा प्लान?
8
Maharashtra Election 2024 Live Updates: निवडणूक अधिकाऱ्यांकडून प्रकाश आंबेडकर यांच्या बॅगची तपासणी
9
'प्रथम महाराष्ट्र, मग पक्ष, शेवटी स्वतः!' केवळ उक्ती नव्हे, कृतीतून सिद्ध करणारे देवेंद्र फडणवीस
10
आधी ‘बटेंगे तो कटेंगे’ला विरोध, आता मोदींच्या सभेला दांडी, अजित पवारांच्या मनात चाललंय काय?  
11
IND vs SA: मालिका जिंकण्यासाठी मोठा निर्णय? Rinku Singh संघाबाहेर, 'या' स्टार खेळाडूला संधी
12
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
13
विशेष लेख: गणिते बिघडली, झोप उडाली.. युती की आघाडी?
14
पोलिसांनी शूटरलाच विचारले ‘कोणाला पाहिलं काय?’; बाबा सिद्दिकी प्रकरणातील धक्कादायक माहिती उघड
15
गजकेसरी योगात सूर्य-शनी गोचर: ७ राशींना अनुकूल, सकारात्मक काळ; लक्ष्मी कृपा अन् यश प्रगती!
16
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
17
तरुणीने बोलावले म्हणून लॉजवर गेला; मात्र नंतर तरुणासोबत घडला धक्कादायक प्रकार!
18
अग्निशमन दलातील माणसांचं वेदनादायी आयुष्य! 'अग्नी'चा ट्रेलर; जितेंद्र जोशी-सई ताम्हणकरची खास भूमिका
19
... म्हणून मोदी सरकारला आहे सरकारी कंपन्यांचा अभिमान, जाणून घ्या गेल्या ९ वर्षांत किती झाली प्रगती
20
सोयाबीनला सहा हजाराचा हमीभाव देणार; PM मोदींची मोठी घोषणा

जिल्हा सूतगिरणीची निवडणूक बिनविरोध

By admin | Published: March 29, 2015 12:23 AM

शनिवारी बिनविरोध निवडीची घोषणा

जयसिंगपूर : यड्राव (ता. शिरोळ) येथील कोल्हापूर जिल्हा शेतकरी विणकरी सहकारी सूतगिरणीची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध झाली. शनिवारी बिनविरोध निवडीची घोषणा करण्यात आली. राजेंद्र पाटील (यड्रावकर) यांच्या मार्गदर्शनाखाली सूतगिरणीचे अध्यक्ष संजय पाटील (यड्रावकर) यांच्या प्रयत्नाने सूतगिरणीला मिळत असलेल्या गतवैभवामुळे सभासदांनी निवडणूक बिनविरोध करण्यासाठी सहकार्य केले. या निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था कोल्हापूरचे सुनील शिरपूरकर व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सहायक निबंधक सहकारी संस्था, करवीरचे पी. एम. मालगावे यांनी काम पाहिले. संचालक मंडळ असे : राजेंद्र शामराव पाटील (यड्रावकर), संजय शामगोंडा पाटील (यड्रावकर), आदिनाथ गणपती आरबाळे, मधुकर रामचंद्र जगताप, धनपाल दादू आलासे, वसंतराव बाबासोा नाईक, प्रकाश महादेव सुलतानपुरे, राजगोंडा शंकर पाटील, आप्पासोा धनपाल बडबडे, प्रकाश सागर लठ्ठे, आप्पा भाऊ चौगुले, प्रकाश भूपाल अकिवाटे, राजू किसन आवळे, बाळासाहेब बाबगोंडा पाटील, राजेंद्र जयपाल झेले, पद्मश्री अजित खंजिरे, शशिकला रामगोंडा पाटील. (प्रतिनिधी)