शहरं
Join us  
Trending Stories
1
फडणवीसांसारखीच झाली एकनाथ शिंदेंची अवस्था?; २०२२ च्या घटनेची पुनरावृत्ती होण्याची शक्यता
2
"...म्हणून भाजपाचा मुख्यमंत्री होण्यासाठी एकनाथ शिंदेंनी रस्ता मोकळा करावा"
3
"राज ठाकरे यांना फसवलं, इव्हीएममुळेच महायुती जिंकली’’, मनसेचा गंभीर आरोप
4
Jacqueline Fernandez : "तिला काहीच..."; सुकेशकडून महागड्या भेटवस्तू घेणाऱ्या जॅकलिन फर्नांडिसच्या वकिलांचा युक्तिवाद
5
IRCTC ची ब्लॅक फ्रायडे ऑफर, स्वस्तात मिळेल फ्लाइट तिकीट आणि 'ही' सुविधा...
6
"बाप आखिर बाप होता है", मुलगी पराभूत झाल्यानंतर विजयी पित्याचे बॅनर चर्चेत!
7
 स्वबळावर बहुमताजवळ, तरीही मुख्यमंत्रिपदावर अडलंय घोडं, भाजपासमोर आहेत या अडचणी
8
ऐश्वर्या रायबाबत भावजयचीही क्रिप्टिक कमेंट, अभिनेत्रीसोबत कधीच फोटो शेअर करत नाही; कारण...
9
Maharashtra Politics: महाराष्ट्रात बिहार मॉडेल लागू होणार नाही; भाजपच्या नेत्याने आतली बातमी सांगितली; मुख्यमंत्रिपदावर सस्पेन्स कायम
10
"काँग्रेसच्या आमदारांनी आता भाजपात विलीन व्हावं’’, भाजपच्या नेत्यानं दिला खोचक सल्ला
11
जगातील टॉप ५० हायराईज टॉवरपैकी एकात आहे Rohit Sharmaचं घर; किंमत, वैशिट्ये पाहून अवाक् व्हाल
12
Hit and Run Video: अहिल्यानगरमध्ये कारचालकाने चौघांना चिरडले, घटना सीसीटीव्हीत कैद 
13
Fact Check : बॉलिवूड अभिनेते असरानी यांचा भाजपावर टीका करणारा 'तो' Video दिशाभूल करणारा
14
'सन ऑफ सरदार' फेम दिग्दर्शकाच्या १८ वर्षीय मुलाचं भीषण अपघातात निधन
15
माढ्यातील निवडणुकीत एक घोषणा ठरली गेमचेंजर; अभिजीत पाटलांना कसा मिळाला विजय?
16
बांगलादेशात इस्कॉनला लक्ष्य का केलं जातंय? एकूण मंदिरं किती आहेत?
17
Guru Pradosh 2024: कर्जमुक्त आयुष्यासाठी करा गुरु प्रदोष व्रत; दाखवा दही भाताचा नैवेद्य!
18
Rahul Gandhi : राहुल गांधींनी अदानींच्या अटकेची केली मागणी; विरोधकांच्या गदारोळानंतर लोकसभा तहकूब
19
Infosys Employee Bonus : इन्फोसिसच्या कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; कंपनीनं केली ८५ टक्के बोनस देण्याची घोषणा
20
Sonia Meena IAS: माफियांनाही फुटतो घाम, सुनीता मीणांना का म्हणतात दबंग अधिकारी?

‘कुंभी-कासारी’त रोडरोमिओंना दणका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2017 11:55 PM

लोकमत न्यूज नेटवर्ककोपार्डे : कुंभी-कासारी साखर कारखाना परिसरात निर्भया पथकाने १७ रोडरोमिआेंवर कारवाई केली. शाळा-कॉलेज सुटण्याच्या वेळेत शनिवारी दुपारी बारा वाजता ही कारवाई करण्यात आली.याबाबतची माहिती अशी, कुंभी-कासारी ते सांगरूळ फाटादरम्यान शाळकरी व महाविद्यालयीन मुलींना सडकसख्याहरींचा वारंवार त्रास होत असल्याच्या तक्रारी शाळा, महाविद्यालयांच्या प्रशासनाबरोबर पालक व मुलींकडून येत होत्या. त्यामुळे ...

लोकमत न्यूज नेटवर्ककोपार्डे : कुंभी-कासारी साखर कारखाना परिसरात निर्भया पथकाने १७ रोडरोमिआेंवर कारवाई केली. शाळा-कॉलेज सुटण्याच्या वेळेत शनिवारी दुपारी बारा वाजता ही कारवाई करण्यात आली.याबाबतची माहिती अशी, कुंभी-कासारी ते सांगरूळ फाटादरम्यान शाळकरी व महाविद्यालयीन मुलींना सडकसख्याहरींचा वारंवार त्रास होत असल्याच्या तक्रारी शाळा, महाविद्यालयांच्या प्रशासनाबरोबर पालक व मुलींकडून येत होत्या. त्यामुळे करवीर विभागाच्या निर्भया पथकाच्या प्रमुखपोलीस निरीक्षक अंजना फाळके, पी. एन. शिंदे, पी. एन. भोसले, कॉ. दीपक पाटीलयांनी ही कारवाई करीत तिब्बलसीट दुचाकीस्वार, परवाना नसणाºया १७ युवकांना पकडून कारवाई केली. त्यांना सक्तसमज देऊन सोडण्यात आले आहे. यापुढे जर पुन्हा अशाच गुन्ह्यात सापडल्यासकडक कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलीस निरीक्षक अंजना फाळके यांनी सांगितले.