शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्या' शोरूममध्ये काहीच आढळलं नाही; श्रीनिवास पवारांचा अजित पवारांवर निशाणा
2
"कुठे आहेत निष्पक्ष निवडणुका?"; अंबादास दानवेंनी समोर आणला पैसे वाटपाचा VIDEO
3
अक्षय शिंदे चकमक: दंडाधिकाऱ्यांपुढे पुरावे ठेवण्यास उशीर का?; हायकोर्टाचे सीआयडीवर ताशेरे
4
२०३५ चा महाराष्ट्र कसा असेल?; फडणवीसांनी मांडले ६ मुद्दे, सांगितलं पुढचं व्हिजन
5
४ सरकारी बँकांतील हिस्सा विकण्याचा मोदी सरकारचा विचार, शेअरमध्ये मोठी वाढ
6
बारामतीत नाट्यमय घडामोडी, युगेंद्र पवारांच्या वडिलांच्या शोरुममध्ये पोलिसांची शोध मोहीम!
7
शेअर बाजाराचे काही खरे नाही; गड्या, आपली बँकच बरी!
8
तडीपार झालेलेही मतदान करणार; पोलिसांकडून चार तासांची परवानगी
9
'सत्ते'पुढे शहाणपण नाही! सरकार वाचवण्यासाठी PM नेतन्याहू मान्य करणार हमासच्या अटी?
10
मतदान केंद्रावरील मोबाइलबंदी योग्यच; उच्च न्यायालयाने याचिका फेटाळली
11
मुंबईत ७६ मतदान केंद्रे ‘क्रिटिकल’; १३ केंद्र शहरातील, तर ६३ उपनगरातील!
12
लेकीला डॉक्टरांनी मृत घोषित केलं पण स्वामींनी तारलं! सविता मालपेकर यांनी सांगितला अंगावर शहारा आणणारा प्रसंग
13
नाशिकमध्ये येऊन गेले सर्वपक्षीय दिग्गज नेते; राष्ट्रीय नेतृत्वापासून सर्वोच्च नेत्यांच्या प्रचारसभा
14
बापरे! PICU वॉर्डमध्ये ऑक्सिजन पुरवठा केला जात असलेला पाईप चोरट्यांनी कापला अन्...
15
भाजपची मोठी कारवाई; माजी नगरसेवकांसह १६ जणांची भाजपकडून हकालपट्टी
16
NTPC Green Energy IPO: आजपासून ₹१०००० कोटींचा IPO गुंतवणूकीसाठी खुला, काय करावं? एक्सपर्ट म्हणाले...
17
ज्या नगरसेवकाच्या वॉर्डात कमी मते, त्याचे तिकीट कापू; एकनाथ शिंदे यांचा इशारा
18
गाजरांमुळे अमेरिकेत भीतीचं वातावरण! सर्व स्टोअरवरून परत मागवले; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
19
दिल्लीत विषारी धुके, ट्रकला प्रवेशबंदी, प्रकल्पांची कामेही स्थगित
20
सलमानसमोर बोलती बंद, आता Bigg Boss 18 मधून बाहेर आल्यावर अश्नीर ग्रोव्हर काय म्हणाला?

कळंबा तलावाच्या सांडव्याचे बरगे काढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2021 4:15 AM

गेले दोन दिवस सुरू असणाऱ्या मुसळधार पावसाने कळंबा तलावाच्या सांडव्यावरून पाण्याचा विसर्ग दीड फुटांपेक्षा जास्त उंचीने सुरू होता. अतिरिक्त ...

गेले दोन दिवस सुरू असणाऱ्या मुसळधार पावसाने कळंबा तलावाच्या सांडव्यावरून पाण्याचा विसर्ग दीड फुटांपेक्षा जास्त उंचीने सुरू होता. अतिरिक्त पाणीसाठ्याचा सांडवा आणि बंधाऱ्यावर मोठा ताण पडून धोका संभवत होता.

कळंबा तलावाचे मुख्य जलस्त्रोत असणारे कात्यायनी टेकड्यातून वाहणारे सातही नाले पूर्ण क्षमतेने वाहू लागले असून, त्यात वाहून आलेला गाळ मोठ्या प्रमाणात सांडव्यानजीक अडकून पाणीप्रवाहात अडचणी निर्माण झाल्या होत्या. त्यामुळे गुरुवारी सकाळी पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने तत्काळ लहान बंधाऱ्याचे सर्व बरगे काढण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार लहान सांडव्याचे सर्व बरगे काढण्यात आले. सांडव्यावरून दीड फुटाने मोठ्या वेगात पाणी निर्गतीकरण होत असून पाण्याचा वेग जास्त असल्याने सांडव्यानजीक नागरिकांनी जाऊ नये, असे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे.

फोटो : २२ कळंबा तलाव

कळंबा तलाव पूर्ण क्षमतेने भरून सांडव्यावरून ओसंडून वाहू लागल्याने पालिका प्रशासनाने सांडव्यानजीकचे सर्व बरगे काढले.