शहरं
Join us  
Trending Stories
1
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
2
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
3
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
4
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
5
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
6
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
7
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
8
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
9
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
10
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
11
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
12
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
13
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
14
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
15
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
16
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
17
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
18
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
19
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
20
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला

२० गावांतील इको-सेन्सिटिव्ह समित्या जाहीर

By admin | Published: February 11, 2015 11:47 PM

आजरा तालुका : शिल्पा ठोकडे यांची माहिती

आजरा : राज्यातील पश्चिम घाट क्षेत्रात परिसंवेदनशील (इको-सेन्सिटिव्ह) अंतर्गत येणाऱ्या आजरा तालुक्यातील सरपंचांच्या अध्यक्षतेखाली बैठका घेण्यात येऊन, इको-सेन्सिटिव्ह समित्या जाहीर करण्यात आल्याची माहिती तहसीलदार श्रीमती शिल्पा ठोकडे यांनी दिली.गावनिहाय समित्या पुढीलप्रमाणे : हाजगोळी खुर्द - अध्यक्ष- भीमराव हरिबा सुतार, सदस्य - वसंत दत्तू चाळके (वनरक्षक), कल्याण सोनवणे (तलाठी), एस. बी. कुंभार (कृषी सहायक), विजय कोंडुसकर .विनायकवाडी - अध्यक्ष - मंगल धनाजी कांबळे (सरपंच), सदस्य - बी. बाळेश (वनरक्षक), फारूख भटारे (तलाठी), पी. टी. वेंगरूळकर (कृषी सहायक), सम्राट लक्ष्मण देसाई (ग्रामसेवक). मेढेवाडी - अध्यक्ष - नर्मदा लहू पाटील (सरपंच), सदस्य - बी. बाळेश (वनरक्षक), विश्वजित कांबळे (तलाठी), एस. टी. गुरव (कृषी सहायक), प्रियांका भापकर (ग्रामसेवक). वेळवट्टी - अध्यक्षा - गीता कुंभार (सरपंच), सदस्य - बी. बाळेश (वनरक्षक), पल्लवी पाटील (तलाठी), एस. टी. गुरव (कृषी सहायक), एस. एन. चौगुले (ग्रामसेवक). पारपोली - अध्यक्ष - संतोष मारुती पाटील (सरपंच), सदस्य - जितेंद्र साबळे (ग्रामसेवक). दर्डेवाडी - अध्यक्षा - नर्मदा पाटील (सरपंच), सदस्य - बाळेश बी. (वनरक्षक), विश्वजित कांबळे (तलाठी), एम. बी. पाटील (कृषी सहायक), प्रियांका भापकर (ग्रामसेवक).हाळोली - अध्यक्षा - नर्मदा पाटील, सदस्य - बाळेश बी. (वनरक्षक), पल्लवी पाटील (तलाठी), एस. टी. गुरव (कृषी सहायक), प्रियांका भापकर (ग्रामसेवक).गवसे - अध्यक्ष - तातोबा पाटील, सदस्य - बाळेश बी. (वनरक्षक), विश्वजित कांबळे (तलाठी), एस. टी. गुरव (कृषी सहायक), अशोक शेळके .सुळेरान - अध्यक्ष - बाळकृष्ण सुतार, सदस्य - रामदस गवस (वनरक्षक), फारूख भटारे (तलाठी), एस. टी. गुरव (कृषी सहायक), अशोक शेळके (ग्रामसेवक). किटवडे - अध्यक्ष - अनिता कांबळे, सदस्य - रामदास गवस (वनरक्षक), फारूख भटारे (तलाठी), एस. टी. गुरव (कृषी सहायक), अशोक शेळके .आंबाडे - अध्यक्षा - अनिता कांबळे, सदस्य- जितेंद्र सांबळे (वनरक्षक), फारूख भटारे (तलाठी), एस. टी. गुरव (कृषी सहायक), अशोक शेळके (ग्रामसेवक). आवंडी- अध्यक्षा - जनाबाई कोकरे, सदस्य - एसी देशमुख (वनरक्षक), महादेव देसाई (तलाठी), पी. डी. गुरव (कृषी सहायक), सचिन गुरव (ग्रामसेवक). उचंगी - अध्यक्षा - संगीता कांबळे, सदस्य - टी. एस. लटके (वनरक्षक), सचिन कोळी (तलाठी), व्ही. आर. दळवी (कृषी सहायक), अश्विनी गुरव (ग्रामसेवक). इटे - अध्यक्ष - विलास पाटील (सरपंच), एस. व्ही. खोत (वनरक्षक), महादेव देसाई (तलाठी), पी. डी. गुरव (कृषी सहायक), मनीषा चव्हाण (ग्रामसेवक).पोळगाव - अध्यक्ष - एस. एस. कांबळे (सरपंच), पी. एल. पाटील (वनरक्षक), अनिल कांबळे (तलाठी), एल. जी. परीट (कृषी सहायक), डी. डी. भांडे (ग्रामसेवक).सातेवाडी - अध्यक्ष - कल्याणी सरदेसाई (सरपंच), सदस्य - प्रतीभा पाटील (वनरक्षक), महादेव देसाई (तलाठी). लाटगाव - अध्यक्षा - कल्याणी सरदेसाई (सरपंच), गोविंद होगाडे (वनरक्षक), महादेव देसाई (तलाठी), पी. डी. गुरव (कृषी सहायक), रणजित पाटील (ग्रामसेवक).एरंडोळ- अध्यक्ष - बाळासाहेब तर्डेकर (सरपंच), सदस्य - टी. एस. लटके (वनरक्षक), सचिन कोळी (तलाठी), पी. डी. गुरव (कृषी सहायक), ए. आर. पाटील (ग्रामसेवक).चाफवडे - अध्यक्ष - सुरेश गावडे (सरपंच), सदस्य - टी. एस. लटके (वनरक्षक), सचिन कोळी (तलाठी), पी. डी. गुरव (कृषी सहायक), बी. एल. काळे (ग्रामसेवक).