शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: हे गँगवॉर असू शकते...; विनोद तावडे प्रकरणात उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला संशय
2
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
3
Amol Kolhe : "पैशाच्या जोरावर महाराष्ट्र जिंकायचा, गुजरातच्या दावणीला बांधायचा"; अमोल कोल्हेंचा भाजपावर हल्लाबोल
4
'पैशासाठी दिल्ली कॅपिटल्सचा संघ सोडलेला नाही...', IPL 2025 लिलावापूर्वी Rishabh Pant च्या पोस्टने खळबळ
5
मतदान एका दिवसावर! महायुती की मविआ?... हे मुद्दे विचारात घेऊन मतदार मत देणार…
6
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल
7
मणिपूरमध्ये वाद वाढला, एनडीएचा प्रस्ताव मैतेई संघटनेने फेटाळला; २४ तासांचा अल्टिमेटम दिला
8
“भाजप अन् विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी”: बाळासाहेब थोरात
9
Video - डान्स करतानाच नवरदेवाला आला हार्टअटॅक; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
10
विनोद तावडेंच्या डायरीत १५ कोटी रुपयांची नोंद; क्षितीज ठाकूर यांचा खळबळजनक आरोप
11
संपूर्ण महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला सरकारी सुट्टी; शेअर बाजार-बँका बंद, पण...
12
शेत, प्लॉट मोजणीचे शुल्क किती, माहितेय का?
13
...अन् शेवटी तावडे आणि ठाकूर एकाच गाडीत बसून गेले; चार तासांत नेमकं काय-काय घडलं?
14
एवढा पैसा आला कुठून? विनोद तावडेंच्या आरोपावरून सुप्रिया सुळेंचा सवाल
15
‘एक है तो सेफ है’ घोषणेवरून लालूप्रसाद यादवांची भाजपासह साधूसंतांवर टीका, म्हणाले...  
16
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरणात ९,९३,५०० रुपये रक्कम सापडली; निवडणूक आयोगाची माहिती
17
IPL 2025: मेगा लिलावाआधी १९ वर्षीय मराठमोळ्या खेळाडूची रंगली चर्चा, कोण आहे तो?
18
“गृहखात्याने पाळत ठेवली अन् विनोद तावडे जाळ्यात अडकतील याचा बंदोबस्त केला”; राऊतांचा दावा
19
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरण मिटले? हितेंद्र ठाकुरांसोबत एकत्र पत्रकार परिषद होती, पोलिसांनी रोखली
20
कर्तव्यनिष्ठेला सलाम! स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नर्सने १५ बाळांचा आगीतून वाचवला जीव

एकनाथ शिंदे यांची शिवसेना शहर कार्यालयास भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2021 4:17 AM

कोल्हापूर : राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी शिवसेनेचे शहरप्रमुख रविकिरण इंगवले यांच्या कार्यालयास सदिच्छा भेट दिली. मंत्री ...

कोल्हापूर : राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी शिवसेनेचे शहरप्रमुख रविकिरण इंगवले यांच्या कार्यालयास सदिच्छा भेट दिली.

मंत्री शिंदे हे शुक्रवारी काेल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. दिवसभर विविध बैठकांना उपस्थिती लावत त्यांनी सायंकाळी शिवसेना शहरप्रमुख रविकिरण इंगवले यांच्या शिवाजी पेठेतील शहर कार्यालयास भेट दिली. यावेळी सहाशेहून अधिक शिवसैनिकांनी भगवे फेटे परिधान करून मंत्री शिंदे यांचे स्वागत केले. यामध्ये महिलांची संख्या लक्षणीय होती. माजी नगरसेविका तेजस्वीनी रविकिरण इंगवले व रविकिरण इंगवले यांनी अंबाबाईची प्रतिमा भेट दिली. मंत्री शिंदे यांनी इंगवले यांच्या प्रभाग क्रमांक ४७ मधील विविध विकासकामांसाठी २५ लाख रुपयांच्या निधीची घोषणा केली. तसेच गांधी मैदानाच्या सुशोभिकरणासाठी निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले.

यावेळी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, शिवसेनेचे पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.

फोटो ओळी : राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी शिवसेनेचे शहरप्रमुख रविकिरण इंगवले यांच्या कार्यालयास सदिच्छा भेट दिली. यावेळी तेजस्वीनी इंगवले, राजेश क्षीरसागर आदी उपस्थित होते. (फोटो-०९०१२०२१-कोल-शिवसेना )