शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तर राजकीय एन्काउंटर करु, आमच्या भानगडीत पडू नका”; मनोज जरांगेंचा अमित शाह यांना इशारा
2
मनोज जरांगे पाटील आता दसरा मेळावा घेणार? भव्य कार्यक्रम अन् शक्तिप्रदर्शन, तयारीला वेग!
3
नसरल्लाहच्या मृत्यूनंतर जागतिक दहशतवादी हाशिम सफीद्दीन बनला हिजबुल्लाचा प्रमुख
4
"जर निवडणूक जिंकलो तर...!"; डोनाल्ड ट्रम्प Google वर भडकले, दिला थेट इशारा
5
IPL 2025 : मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांना खुशखबर; कोणता संघ कोणाला रिटेन करणार, वाचा
6
लेबनॉनचे लष्कर, सरकार गायब! लोक सिरियाकडे पलायन करू लागले, रात्र काढली रस्त्यावर बसून
7
भाजपा नेते हर्षवर्धन पाटलांना राष्ट्रवादीत घेणार का?; शरद पवारांचं मोठं विधान
8
जर CSK नं अनकॅप्ड प्लेयरच्या रुपात MS धोनीला रिटेन केलं तर किती असेल त्याचं पॅकेज?
9
Balasaheb Thorat : 'हर्षवर्धन पाटलांना चांगल्या संधी काँग्रेसमध्ये दिल्या, त्यांचा निर्णय चुकला'; बाळासाहेब थोरातांनी स्पष्टच सांगितलं
10
SL vs NZ 2nd Test: चला पुन्हा एक दिवस सुट्टीचा! परफेक्ट ड्युटीसह लंकेनं चौथ्या दिवशीच किवींचा खेळ केला खल्लास
11
मविआत उद्धव ठाकरेंवर दबाव?; ठाकरे गटाच्या नेत्याचा काँग्रेसला गर्भित इशारा
12
जितेंद्र आव्हाडांकडून खळबळजनक ऑडिओ क्लिप पोस्ट; अक्षय शिंदेची हत्या झाल्याचा दावा
13
'त्या' खेळाडूंवर बंदी घालायलाच हवी; नवीन नियमाचे इरफान पठाणकडून स्वागत; BCCI चे आभार!
14
पितृपक्षात सोम प्रदोष शिवरात्री: ‘या’ गोष्टी अवश्य करा; पितृदोष मुक्तता, महादेव कृपा करतील!
15
"कुठलाही आजार वगैरे झालेला नाही"; सुशांत शेलारने सांगितलं वजन का आणि कसं कमी झालं!
16
₹100000 पार जाणार सोन्याचा भाव...? दिसतोय US Fed च्या निर्णयाचा परिणाम! या वर्षात झाली 30% वाढ
17
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना पितृपक्षाची शुभ सांगता, ऑक्टोबर आणेल अच्छे दिन; अपार यश-लाभ!
18
पितृपक्ष: एकाच दिवशी प्रदोष शिवरात्री शुभ संयोग; कसे करावे व्रत? पाहा, महात्म्य अन् मान्यता
19
धक्कादायक! गाडी नीट चालवायला सांगितली म्हणून पोलिसाची केली हत्या; दिल्लीतील घटना
20
आता IPL मधून माघार घेणाऱ्या खेळाडूला मोजावी लागणार मोठी किंमत; जाणून घ्या नवा नियम

भारतीय फुटबॉल महासंघाच्या अर्थ समिती उपाध्यक्षपदी मालोजीराजे, महिला समिती सदस्यपदी मधुरिमाराजे

By सचिन भोसले | Published: September 19, 2022 4:34 PM

कोल्हापूरला असा बहुमान प्रथमच मिळला.

कोल्हापूर : अखिल भारतीय फुटबॉल फेडरेशनच्या अर्थ समितीच्या उपाध्यक्षपदी व स्पर्धा समिती सदस्यपदी मालोजीराजे छत्रपती यांची निवड झाली. याशिवाय १७ वर्षा खालील मुलींच्या विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या अंतर्गत महाराष्ट्रात होणाऱ्या सामन्यांसाठी महासंघाचे अधिकृत प्रतिनिधी म्हणून निवड करण्यात आली. कोल्हापूरला असा बहुमान प्रथमच मिळला.अखिल भारतीय फुटबॉल महासंघाची कोलकत्ता येथे अध्यक्ष कल्याण चौबे यांच्या अध्यक्षतेखाली कार्यकारणीची बैठक झाली. या बैठकीत विविध समित्यांची निवड करण्यात आली. महत्त्वाची असणारी अर्थ समितीच्या उपाध्यक्षपदी वेस्टन इंडिया फुटबॉल असोसिएशनचे उपाध्यक्ष मालोजीराजेंची निवड करण्यात आली. याच बैठकीत के.एस.ए.च्या पेट्रन मधुरिमाराजे यांनी महाराष्ट्राच्या फुटबॉल क्षेत्रात केलेल्या कार्याची विशेष नोंद घेऊन त्यांची एआयएफएफ महिला समिती सदस्या म्हणून पुन्हा एकदा निवड करण्यात आली.यासाठी के.एस.ए. चे  पेट्रन-इन्‌-चीफ्‌ शाहू छत्रपती व वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांचे त्यांना विशेष मार्गदर्शन लाभले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरFootballफुटबॉल