या निवडीमध्ये जिल्हाध्यक्ष दोन पदे देण्यात आली आहेत. पाटील यांच्याकडे कोल्हापूरसह करवीर, शाहूवाडी, गगनबावडा, कागल, हातकणंगले, पन्हाळा, इचलकरंजी, शिरोळचा, तर मोरे यांच्याकडे आजरा, गडहिंग्लज, भुदरगड, चंदगड, बेळगाव, कर्नाटक, गोवा याचा प्रभार दिला आहे.
अन्य निवडी अशा- शैलजा भोसले (जिल्हा महिला अध्यक्षा), डाॅ. शिवाजीराव हिलगे (ज्येष्ठ मराठा अध्यक्ष), शंकरराव शेळके, दादासाहेब पाटील (जिल्हा उपाध्यक्ष), शिवाजीराव गराडे, मिलिंद ढवळे-पाटील, अरविंद माने, चंद्रकांत चव्हाण, प्रकाश पाटील (जिल्हा संघटकपदी), अवधूत पाटील जिल्हा युवक अध्यक्ष), दीपक रावळ (युवक उपाध्यक्ष), तालुका अध्यक्ष : शिवाजीराव पाटील ( हातकणंगले), राजेंद्र खेराडे (करवीर), संतोष सावंत (इचलकरंजी), डाॅ. प्रदीप पाटील (कागल), आप्पा शिवणे (गडहिंग्लज), राजेंद्र मुळीक (चंदगड), बंडोपंत चव्हाण (आजरा), सुनील पाटील (शाहूवाडी), अमरसिंह पाटील (पन्हाळा), अशोकराव पाटोळे (शिरोळ), सुहास निंबाळकर (राधानगरी), आशिष सावंत (गगनबावडा), आनंद चव्हाण (भुदरगड) यांचा समावेश आहे.