शहरं
Join us  
Trending Stories
1
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
2
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
3
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेटपाटे मारावे लागतील”: संजय राऊत
4
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
5
महाराष्ट्रात मविआ सरकार आल्यास आरक्षणात मुस्लीम कोटा देण्यावर चर्चा; रेवंथ रेड्डींची गॅरंटी
6
मुख्यमंत्री नितीश कुमार एकुलता एक मुलगा निशांतला लाँच करण्याच्या तयारीत? चर्चांना उधाण
7
शर्वरी जोग नव्या मालिकेत झळकणार, अभिनेत्रीच्या खऱ्या आयुष्यातील 'मितवा' कोण माहितीये का?
8
जेठालालचंही मालिकेच्या निर्मात्याशी भांडण? थेट कॉलरच पकडली; नक्की प्रकरण काय वाचा
9
याला म्हणतात रिटर्न...! ₹2 चा शेअर ₹120 वर पोहोचला; 5 वर्षांत 5500% चा तुफान परतावा दिला; केलं मालामाल
10
RCB ची खतरनाक चाल! 'मुंबई'ला गतवैभव मिळवून देणाऱ्या चेहऱ्यावर खेळला मोठा डाव
11
फक्त या ४ गोष्टी वर्ज्य करून गायकानं घटवलं १३० किलो वजन, ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल हैराण
12
कोण आहेत अयातुल्लाह अली खामेनेई यांचे पुत्र मोजतबा? जे होऊ शकतात इराणचे पुढील सर्वोच्च नेते
13
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा
14
ना बाबा रामदेव, ना आचार्य बालकृष्ण? कोण आहे ₹67535 कोटींच्या पतंजलीचा खरा मालक? योगगुरूंनीच सांगितलं...
15
बुलढाण्यात शिवसेना उमेदवाराला पाठिंबा दिल्याचं पत्र खोटं; राष्ट्रवादी काँग्रेसनं दिलं स्पष्टीकरण
16
यशाच्या शिखरावर असताना लग्न का केलं? माधुरी दीक्षित म्हणाली, "मी माझं स्वप्न..."
17
रूकेगा नहीं... इस्रायलचे लेबनानवर हल्ले सुरूच, हिज्बुल्लाच्या मुख्य प्रवक्त्याचा केला खात्मा
18
175 किमीची रेंज देणारी 'ही' इलेक्ट्रिक बाईक, किंमत 90 हजारांपेक्षा कमी
19
Numerology: ‘या’ ५ मूलांकांवर दत्तकृपा; गुरुपुष्यामृत योगावर अपार लाभ, लक्ष्मी शुभच करेल!
20
Vastu Tips: आजारमुक्त वास्तु ठेवण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या वास्तुटिप्स!

हणबरवाडीत विजेचा धक्का बसून तरुणाचा मृत्यू

By admin | Published: June 13, 2017 4:28 PM

विद्युत मोटर बसवित असताना धक्का

आॅनलाईन लोकमतकोल्हापूर, दि. १३ : हणबरवाडी (ता. करवीर) येथे पाण्याच्या चावीला चालु स्थितीत विद्युत मोटर बसवित असताना विजेचा धक्का बसून तरुणाचा जागीचा मृत्यू झाला. सागर मधुकर पाटील (वय ३७) असे त्याचे नाव आहे. मंगळवारी सकाळी अकराच्या सुमारास ही घटना घडली. अधिक माहिती अशी, सागर पाटीलचे दहावीपर्यंत शिक्षण झाल्याने तो शेती करीत होता. भाजीपाला विक्रीचा व्यवसायही करीत होता. मंगळवारी सकाळी पाणी आल्याने घरासमोरील चावीला विद्युत मोटर बसवित असताना विजेचा धक्का बसून त्याचा जागीच मृत्यू झाला. घरातील लोकांनी आरडाओरड केल्यानंतर विजप्रवाह बंद करुन सागरचा मृतदेह बाजूला घेतला. गावचे सरपंच चंद्रकांत कद्रे व अरुण पाटील यांनी मृतदेह सीपीआरमध्ये आनला. डोळ्यासमोर पतीचा मृत्यू झाल्याने पत्नीला मानसिक धक्का बसला आहे. त्याच्या पश्चात आई-वडील, पत्नी, मुलगा असा परिवार आहे. एकुलत्या मुलाचा मृतदेह पाहून आई-वडीलांनी व नातेवाईकांनी केलेला आक्रोश हदय पिळवटून टाकणारा होता. याबाबत करवीर पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे. (प्रतिनिधी)