शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
2
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
3
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
4
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
5
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
6
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
7
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
8
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
9
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
10
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
11
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
12
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
13
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
14
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
15
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
16
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
17
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
18
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
19
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
20
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट

Kolhapur: खोकल्याचे औषध समजून किटक नाशक पिले, आमजाई व्हरवडे येथील अकरा वर्षीय वेदांत यांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: July 06, 2024 7:24 PM

आमजाई व्हरवडे : खोकल्याचे औषध समजून किटक नाशक पिल्याने आमजाई व्हरवडे (ता.राधानगरी) येथील अकरा वर्षीय वेदांत अशोक पाटील याचा ...

आमजाई व्हरवडे : खोकल्याचे औषध समजून किटक नाशक पिल्याने आमजाई व्हरवडे (ता.राधानगरी) येथील अकरा वर्षीय वेदांत अशोक पाटील याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. वेदांत इयत्ता पाचवीत शिकत होता.याबाबत माहिती अशी की, वेदांत किरकोळ आजारी होता. थोडासा खोकला असल्यामुळे शाळेला जाताना खोकल्याचे औषध घ्यायचे म्हणून गडबडीने त्यांने आई वडिलांच्या माघारीच औषध समजून किटक नाशक पिले. त्याला अस्वस्थ वाटू लागल्याने मोठ्या भावाने लगेच आईला सांगितले. तेव्हा आईला त्याने बाटलीकडे बोट दाखवत या बाटलीतील औषध पिल्याचे सांगितले.आईने तत्काळ पतीला फोन करुन घरी बोलावून घेत वेदांत याला कोल्हापूर येथील सीपीआर रुग्णालयात दाखल केले. उपचार सुरु असतानाच आज, पहाटे त्याची प्राणज्योत मालवली. यावेळी आई, वडील व कुटुंबियांनी केलेला आक्रोश ह्दय हेलावून टाकणारा होता. त्याच्या पश्चात्त आई वडिल व एक मोठा भाऊ असा परिवार आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरDeathमृत्यू