शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: ७२ खेळाडूंना मिळाला खरेदीदार, ४६७ कोटींची उलाढाल! कोणता खेळाडू कुठल्या संघात? पाहा यादी
2
लाडक्या बहिणींना मिळणाऱ्या ₹1500 चे लवकरच ₹2100 होणार, मुख्यमंत्री शिंदेंची मोठी घोषणा!
3
IPL Auction 2025: डेव्हिड वॉर्नर ते पियुष चावला... 'हे' खेळाडू राहिले UNSOLD! सर्वच संघांनी फिरवली पाठ
4
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
5
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
6
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरल्या होत्या 363 महिला, किती जिंकल्या? असा राहिला महायुतीचा स्ट्राइक रेट
7
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
8
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
9
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
10
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
11
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
12
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
13
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
14
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
15
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
16
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
17
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
18
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
19
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान

जनता बझारमध्ये सव्वाबारा लाखांचा अपहार, लेखापरीक्षणात उघड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2020 6:20 PM

जनता बझारमध्ये (देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार जनता सेंट्रल को-ऑप. कंझुमर्स लिमिटेड) १२ लाख २४ हजारांचा अपहार झाल्याचा प्रकार लेखापरीक्षणात उघडकीस आला.

ठळक मुद्दे जनता बझारमध्ये सव्वाबारा लाखांचा अपहार, लेखापरीक्षणात उघड चेअरमन उदय पोवारसह चौघांवर पोलिसांत गुन्हा

कोल्हापूर : जनता बझारमध्ये (देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार जनता सेंट्रल को-ऑप. कंझुमर्स लिमिटेड) १२ लाख २४ हजारांचा अपहार झाल्याचा प्रकार लेखापरीक्षणात उघडकीस आला.

या प्रकरणी माजी उपमहापौर व जनता बझारचे चेअरमन उदय ऊर्फ उद्धव पोवार यांच्यासह पाचजणांवर मंगळवारी (दि. ९) रात्री उशिरा लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. यामध्ये संचालकांसह व्यवस्थापकाचाही समावेश आहे. हा अपहाराचा प्रकार १ एप्रिल २०१५ ते ३१ मार्च २०१९ या काळात घडला.पोलिसांत गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये संचालक-अध्यक्ष उदय ऊर्फ उद्धव राजाराम पोवार (रा. शुक्रवार पेठ), डिझेल विभागप्रमुख सूर्यकांत रामचंद्र दीक्षित (रा. १९५९, डी वॉर्ड, रविवार पेठ), संचालक मधुकर लक्ष्मण शिंदे (रा. निकम गल्ली, कळंबा), व्यवस्थापक श्रीकांत गोविंद देवेकर (रा. ए विंग्ज, चौथा मजला, राजाराम पार्क, संभाजीनगर), पांडुरंग बापूसाहेब पाटील (रा. ४३३, ए वॉर्ड, शिवाजी पेठ) यांचा समावेश आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीkolhapurकोल्हापूर