शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
3
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
4
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
5
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
6
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
7
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
8
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
9
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

परिचारकांवर गुन्हा दाखल करा : भाकपची मागणी

By admin | Published: March 18, 2017 6:52 PM

तीव्र आंदोलन करण्याचा इशारा, निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन

आॅनलाईन लोकमतकोल्हापूर : भारतीय जवानांबद्दल बेजबाबदार वक्तव्य करणाऱ्या आमदार प्रशांत परिचारक यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या शिष्टमंडळाने निवेदनाद्वारे शनिवारी निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांच्याकडे केली.भारतीय जनता पार्टीचे सहयोगी आमदार प्रशांत परिचारक यांनी शिख जवानांच्या महिलांबाबत अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन घाणेरड्या पध्दतीने विधान करुन जवानांसह त्यांच्या कुटूंबियांचा अपमान केला आहे. यामुळे जवानांसह त्यांच्या कुटूंबियांचे मनोधैर्यांवर परिणाम झाला आहे. परिचारक यांचे विधान राष्ट्रद्रोही आहे. या विधानामुळे विधानपरिषदेची अब्रु जाणार हे लक्षात आल्यावर जनआंदोलनामुळे नाईलाजास्तव परिचारकांना विधानपरिषदेतून डच्चू देण्यात आला. परंतु भाजप शासनाने त्यांच्यावर पध्दतशीरपणे टाळले आहे. त्यामुळे शासकिय अधिकारी या नात्याने प्रशांत परिचारक यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.शिष्टमंडळात उमा पानसरे, नामदेव गावडे, दिलदार मुजावर, रमेश वडगणेकर, अनिल चव्हाण, सुमन पाटील, मुकुंद कदम, सुनील जाधव आदींचा समावेश होता.