शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
2
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
3
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
4
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
5
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
6
मणिूपरच्या जिरिबाममध्ये तिघांचे मृतदेह सापडल्याने प्रचंड तणाव; मंत्र्यांच्या घरासमोर निदर्शने
7
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
8
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
9
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
10
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
11
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
12
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
13
बनावट शस्त्र, परवाना रॅकेटचा अहिल्यानगर पोलिसांकडून पर्दाफाश; जम्मू काश्मिरमध्ये नऊ जणांना अटक
14
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
15
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
16
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
17
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
18
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
19
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
20
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."

सैनिक टाकळीतील शहिदांच्या कुटुंबीयांना मिळणार घरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2020 4:22 PM

ex serviceman ,home, flood, kolhapurnews शिरोळ तालुक्यातील सैनिक टाकळी येथील शहीद जवानांच्या कुटुंबीयांना टुमदार घरे बांधून दिली जाणार आहेत. हॅबिटेट फॉर ह्युमिनिटी इंडिया या संस्थेने पुढाकार घेतला आहे.

ठळक मुद्देसैनिक टाकळीतील शहिदांच्या कुटुंबीयांना मिळणार घरेहॅबिटेट फार मिनिटी इंडियाचा पुढाकार

कोल्हापूर : शिरोळ तालुक्यातील सैनिक टाकळी येथील शहीद जवानांच्या कुटुंबीयांना टुमदार घरे बांधून दिली जाणार आहेत. हॅबिटेट फॉर ह्युमिनिटी इंडिया या संस्थेने पुढाकार घेतला आहे.सैनिक टाकळी येथील जवान सचिन बिरांगे हे २००१ च्या कारगील युद्धात शहीद झाले. अशातच गतवर्षीच्या पुरात त्यांचे घर उद्‌ध्वस्त झाले. शहीद जवानांच्या कुटुंबियांसाठी या संस्थेच्यामार्फत घरे बांधून देण्याचा मोठा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. यासाठी आर. रामकृष्णन, डी. टी. थामस, चरणदीप सिंग, आशिष कचौलिया, डी.सी. पटेल यांनी अर्थसहाय्य केले आहे.याअंतर्गत आता बिरांगे कुटुंबीयांबरोबरच गीतांजली चरापले, आक्काताई माने, विजूताई चावरे यांनाही या गृहप्रकल्पाचा लाभ मिळणार आहे. या प्रकल्पाचा प्रारंभ आभासी स्वरूपात झाला.

आदित्य बिर्ला समूह आणि संस्थेच्या सल्लागार समितीच्या अध्यक्षा राजश्री बिर्ला यांनी या प्रकल्पाच्या लाभार्थ्यांची संख्या ११ लाख झाल्याचे सांगितले. वीरपत्नी अर्चन बिरांगे यांनीही यावेळी कृतज्ञता व्यक्त केली. संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक राजन सॅम्युअर यांनीही सहभाग नोंदविला.

टॅग्स :HomeघरKolhapur Floodकोल्हापूर पूर