शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: PM नरेंद्र मोदींच्या महाराष्ट्रात १० प्रचारसभा; भाजपासह महायुतीचे किती उमेदवार विजयी झाले?
2
लाडक्या बहिणींची नारीशक्ती, भीमशक्तीमुळे महायुतीचा ऐतिहासिक महाविजय: रामदास आठवले
3
“विधानसभा पराभवावर चिंतन करु, जनतेच्या प्रश्नासाठी काँग्रेस काम करत राहील”: नाना पटोले
4
महाराष्ट्रात ओवेसींचं '15 मिनिट'चं राजकारण 'फुस्स'; AIMIM चे 16 पैकी 15 उमेदवार पराभूत
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण ते नवाब मलिक...; या 17 मोठ्या नेत्यांना चाखावी लागली पराभवाची धूळ...!
6
'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन
7
मुस्लिमबहुल मतदारसंघात भाजपचा हिंदू शिलेदार विजयी; विरोधात 11 मुस्लिम उमेदवार...
8
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: आम्ही निर्णय घेण्याचे सर्वाधिकार शिंदेंना दिलेत: दीपक केसरकर यांची माहिती
9
काही लोकांनी दगाफटका करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात
10
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस
11
ओवेसींच्या AIMIM ने महाराष्ट्रात खाते उघडले, 'हा' उमेदवार अवघ्या 75 मतांनी विजयी...
12
महायुतीच्या विजयाने बिहारच्या आगामी निवडणुकीची पायाभरणी केली- चिराग पासवान
13
साकोलीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा २०८ मतांनी निसटता विजय
14
Sharad Pawar: शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; पुणे जिल्ह्यात अवघ्या एका जागेवर तुतारी वाजली, दिग्गज पराभूत!
15
डमी उमेदवारामुळे रोहित पवारांची सीट आलेली धोक्यात; अखेर कर्जत-जामखेडचा निकाल जाहीर...
16
राज ठाकरेंमुळे आदित्य ठाकरेंची आमदारकी वाचली; गेल्यावेळी थेट पाठिंबा, यावेळी...
17
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: महायुतीची त्सुनामी, मविआसह मनसेलाही तडाखा; राज ठाकरेंचे एकाच वाक्यात भाष्य, म्हणाले...
18
एकनाथ शिंदे भाजपसमोर मुख्यमंत्रीपदाची मागणी करणार? 'हे' 5 मुद्दे महत्वाचे ठरणार...
19
शपथविधीचे ठिकाण ठरले? राजभवनावर होणार नाही, पुन्हा वानखेडेवर भव्यदिव्य करण्याच्या हालचाली

गव्याच्या हल्ल्यात राधानगरीत शेतमजूर गंभीर जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 04, 2022 1:10 PM

वारंवार होत असलेल्या गव्याच्या हल्लाने शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे. तरी  वन विभागाने गव्याच्या बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

सरवडे: राधानगरी येथे नदीकाठी जवळील छत्रपती शाहू महाराज यांच्या शेरी नावाच्या शेतात वानरांना हुसकावून लावत असताना अचानकपणे पाठीमागून आलेल्या गव्याने शेतमजूरावर हल्ला केला. या हल्ल्यात शेतमजूर गंभीर जखमी झाला. संतोष रामचंद्र चांदम (वय ४४ ) असे या जखमी शेतमजूराचे नाव आहे.चांदम यांच्या पाठीला व पायाला दुखापत झाली आहे, शेतात असणाऱ्या लोकांनी गव्याला हुसकावून लावले. संतोष यास ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून तातडीने वन विभागाचे कर्मचारी दाखल झाले आहेत, जखमींची विचारपूस करून नुकसानभरपाई देण्यात येईल असे वन विभागाकडून सांगण्यात आले आहे.चांदम याच्यावर प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी त्यांना कोल्हापूर येथे दाखल करण्यात आले आहे. वारंवार होत असलेल्या गव्याच्या हल्लाने शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे. तरी  वन विभागाने गव्याच्या बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरradhanagari-acराधानगरी