शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
3
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
4
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
5
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
6
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
7
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
8
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
9
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

कोल्हापुरातील कुरुंदवाडमध्ये शेतकऱ्याचा खून, कारण अस्पष्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2023 11:46 AM

धारधार शस्त्राने वार करण्यात आल्याने रक्ताच्या थारोळ्यात निपचित पडला होता

गणपती कोळीकुरुंदवाड: शेतात चारा आणण्यासाठी गेलेल्या शेतकर्यांचा अज्ञाताने धारधार शस्त्राने हातावर व पायावर वार करुन खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. सुनिल भिमराव चव्हाण (वय ५५ रा. माने हाॅस्पिटलजवळ, कुरुंदवाड) असे खून झालेल्या शेतकर्यांचे नाव आहे. येथील अशोका हाॅटेलच्या मागील बाजूस अनवडी नदीच्या काठावरील गवती शेतात ही घटना घडली. त्याच्या हातावर व पायावर धारधार शस्त्राने वार करण्यात आल्याने रक्ताच्या थारोळ्यात निपचित पडला होता. चारा आणण्यासाठी गेलेला त्याचा मेव्हणा तेरवाडचे उपसरपंच जालिंदर शांडगे यांनी पाहून त्यांना जयसिंगपूर येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी नेले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. येथील अशोका हाॅटेलच्या मागील बाजूस अनवडी नदीच्या गवती शेतात ही घटना घडली आहे. रात्री उशिरापर्यंत या घटनेची नोंद झाली नव्हती.दरम्यान खूनाची घटना समजताच कुरुंदवाड पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रविराज फडणीस, उपनिरीक्षक सागर पोवार यांनी घटनास्थळी जावून पाहणी केली. यावेळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. रात्री उशिरा इंचलकरंजी विभागाचे पोलिस उपअधीक्षक समीरसिंह साळवी यांनी घटनास्थळी भेट देवून पाहणी केली व तपासासाठी योग्य ते मार्गदर्शन केले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारी