शहरं
Join us  
Trending Stories
1
थोडक्यात वाचलास, माझी सभा झाली असती तर...; प्रीतीसंगमावर अजित पवार-रोहित पवारांची भेट!
2
Maharashtra Assembly Election Result 2024: आता नवीन सरकार लगेच स्थापन होणे अनिवार्य नाही; राष्ट्रपती राजवटीची शक्यता नाही
3
"विचारधारा वगैरे आता विसरायला हवं"; धक्कादायक निकालानंतर जितेंद्र आव्हाडांचं विधान
4
पराभूत झालो असलो तरी...; विधानसभा निकालानंतर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया
5
Stock Market Boom : राज्यातील महायुतीच्या 'महा'विजयानं शेअर बाजारात जल्लोष, Sensex-Nifty मध्ये तेजी; Adani चे शेअर्स वधारले
6
Sajjad Nomani: "मी शब्द मागे घेतो, बिनशर्त माफी मागतो"; सज्जाद नोमानींकडून खुलासा
7
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गूड न्यूज; नव्या वर्षात मिळू शकतं मोठं गिफ्ट, १८६% वाढू शकते सॅलरी
8
शेतकऱ्यांसाठी सुखद घटना! निवडणूक संपताच राज्यातील सोयाबीनचे भाव वधारले
9
Maharashtra Assembly Election Result 2024: संख्याबळानुसार मंत्रिपदांचा आग्रह! राज्य मंत्रिमंडळाचा संभाव्य फॉर्म्युला काय?
10
केवळ ₹ ५००० ची SIP सुरू करा; २५ वर्षांनंतर मोजता मोजता थकाल; पाहा कसा काम करेल Step-Up फॉर्म्युला
11
पाेलिसांनाच ‘डिजिटल अरेस्ट’! पोलिस उपायुक्तांच्या पत्रकार परिषदेतील प्रकार, काय घडलं?
12
"दैत्याचं तेच झालं, जे नेहमी होतं"; उद्धव ठाकरेंवर कंगना रणौत यांचे टीकास्त्र
13
मॅपवर दाखविला अर्धवट पूल असलेला रस्ता; कार काेसळली २५ फूट खाली नदीपात्रात, ३ ठार
14
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: मित्रांकडून लाभ होईल, मंगल कार्याची सुरूवात करू शकता!
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: मनसेमुळे आघाडीला ८ जागी बसला फटका; शिंदेसेनेमुळे मनसेचे ३ प्रमुख उमेदवार पराभूत
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: मुंबईत भाजपच नंबर वन, ३६ पैकी १६ जागांवर दणदणीत विजय; उद्धवसेनेपुढे मोठं आव्हान
17
मंत्रिपदांसाठी अनेक नावांची चर्चा; महामुंबई परिसरातून इच्छुकांमध्ये जबरदस्त रस्सीखेच
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: उद्धवनी मुंबई राखली, मात्र काँग्रेसचा पीळ सुटत नाही; नेत्यांची खदखद बाहेर पडली
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: पालघरमधील ‘ठाकूर’शाही संपुष्टात आली?; कथित पैसे वाटपाच्या गोंधळाने नुकसानच झालं
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: ठाणे जिल्ह्यात भाजपा शिवसेनेवर भारी; महापालिकेच्या अतिरिक्त जागा भाजप मागेल का?

मलकापुरात शेतकऱ्याचे आमरण उपोषण

By admin | Published: March 25, 2017 12:11 AM

ऊस वाळला : रितसर अर्ज करुनही विद्युत कनेक्शन देण्यास टाळाटाळ

मलकापूर : टेकोली (ता. शाहूवाडी) येथील शेतकरी तानाजी पांडू गुनुगडे यांनी वीज वितरण कंपनीने विद्युत पंपाचे कनेक्शन न दिल्याने शाहूवाडी तहसील कार्यालयासमोर बेमुदत धरणे आदोलन सुरू केले आहे. विद्युत कनेक्शन जोपर्यंत मिळत नाही, तोपर्यंत धरणे आंदोलन चालू ठेवण्याचा इशारा दिला आहे.तानाजी गुनुगडे यांनी वीज वितरण कार्यालय शाहूवाडी येथे विद्युत पंपाचे कनेक्शन मिळण्यासाठी रितसर अर्ज दाखल केला होता. संबंधित कंपनीच्या अधिकाऱ्यांनी कनेक्शन देण्यास टाळाटाळ केली आहे. सात एकर शेतात उसाचे बियाणे खरेदी करून वाळू लागले आहे. पाणी परवाना मिळूनदेखील विद्युत कनेक्शन मिळालेले नाही. याच्या निषेधार्थ बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे. शेतकरी तानाजी गुनुगडे यांनी आदोलन सुरू केल्यापासून वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांची धावपळ उडाली आहे.विद्युत पंपाचे कनेक्शन जोपर्यंत अधिकारी देत नाहीत, तोपर्यंत आंदोलन चालू ठेवणार असल्याचे गुनुगडे यांनी सांगितले. तहसीलदार चंद्रशेखर सानप यांनी वीजवितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना बोलावून याबाबत चर्चा सुरू केली आहे.