शहरं
Join us  
Trending Stories
1
'बटेंगे तो कटेंगे'ला उद्धव ठाकरेंचं उत्तर; म्हणाले, "तुटू देणार नाही आणि..."
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'ही लढाई महाराष्ट्रप्रेमी विरुद्ध महाराष्ट्रद्रोही'; उद्धव ठाकरेंनी कोल्हापुरातून रणशिंग फुंकलं
3
ठाकरे गटाची निवडणूक आयोगाकडे पुन्हा तक्रार; मिलिंद देवरांच्या प्रचारावर आक्षेप
4
रोहित नसेल तर बुमराहला कर्णधार करू नका, 'या' खेळाडूला कॅप्टन्सी द्या; माजी क्रिकेटरचा सल्ला
5
Salman Khan : सलमान खानला धमकी देणाऱ्याला अटक, स्वतःला म्हणत होता लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ
6
"आता कुठे तरी थांबलं पाहिजे, नव्या पिढीला...’’, शरद पवारांकडून राजकीय निवृत्तीचे संकेत?  
7
'बंटेंगे तो कटेंगे'... योगी आदित्यनाथ ठरणार निवडणुकीत 'ट्रम्प कार्ड', PM मोदींपेक्षा जास्त सभा घेणार!
8
महायुतीची सत्ता आल्यास मुख्यमंत्री कोण होणार? अजितदादांचे नाव घेत नवाब मलिकांचे मोठे विधान
9
याला म्हणतात परतावा...! 30 दिवसांत पैसा डबल...! कोसळत्या बाजारातही रॉकेट बनला हा शेअर; किंमत ₹10 पेक्षाही कमी
10
विराट 'बाबा' On Duty! दोन लेकरांसह विराट निघाला सफरीला, अनुष्काने शेअर केला खास Photo
11
कर्जत-जामखेडमध्ये रोहित पवारांची कोंडी?; नाम साधर्म्य असलेल्या उमेदवाराला मिळाले ट्रम्पेट चिन्ह!
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : संजय वर्मा महाराष्ट्राचे नवीन पोलीस महासंचालक; निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची नियुक्ती
13
रेल्वे स्टेशनवर सुटकेमध्ये मृतदेह, गुपचूप पळणाऱ्या बाप-लेकीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
14
सुनील तटकरे महायुतीशी गद्दारी करतायेत; शिंदे गटाच्या आमदाराचा गंभीर आरोप
15
सेल्फीमुळे गेला जीव; राष्ट्रीय स्तरावर निवड झालेल्या टेबल टेनिसपटूंचा तलावात बुडून मृत्यू
16
IPL 2025 Mega Auction: MI शिवाय या ४ फ्रँचायझी संघात सेट होऊ शकतो Arjun Tendulkar
17
“उमेदवारी यादी आधीच दिली, ते माघारीचे कारण नाही, मनोज जरांगेंवर दबाव...”: राजरत्न आंबेडकर
18
"शाहू महाराजांना फोन आला अन् मधुरिमाराजेंनी..."; शेवटच्या १० मिनिटांत घडलेल्या राजकीय भूकंपाचे कारण समोर
19
"...मग पंतप्रधान कशाला होता, मुख्यमंत्री व्हा"; बारामतीतून शरद पवारांचा PM मोदींवर निशाणा
20
भारताच्या लाजिरवाण्या पराभवाने BCCI 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये; गौतम गंभीरवर होणार प्रश्नांची सरबत्ती

पबजी खेळायला विरोध केल्याने वडिलांचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2019 12:50 AM

बेळगाव : मोबाईलवर पबजी खेळणास सतत विरोध करणाऱ्या वडिलांचा मुलाने गळा चिरून खून केला. शंकºयाप्पा रेवप्पा कुंभार (वय ६१, ...

बेळगाव : मोबाईलवर पबजी खेळणास सतत विरोध करणाऱ्या वडिलांचा मुलाने गळा चिरून खून केला. शंकºयाप्पा रेवप्पा कुंभार (वय ६१, सिद्धेश्वर गल्ली, काकती, बेळगाव) असे मृत पित्याचे नाव आहे. याप्रकरणी रघुवीर कुंभार (वय २१) याला अटक केली आहे. सोमवारी सकाळी सहाच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. शंकºयाप्पा तीन महिन्यांपूर्वीच जिल्हा सशस्त्र दलातून निवृत्त झाले होते.रघुवीर मेकॅनिकल डिप्लोमाच्या दुसºया वर्षात शिकत आहे. तो सतत मोबाईवर पबजी गेम खेळत असत. यामुळे वडिलांनी त्याला अनेकदा समज दिली होती. वडील ओरडतात याच रागातून रघुवीरने रविवारी शेजारील घरांच्या खिडक्यांवर दगडफेक केली होती. त्यामुळे हे प्रकरण पोलिसांत गेले होते. रविवारी रात्री घरी आल्यानंतर बाराच्या सुमारास रघुवीर पुन्हा पबजी गेम खेळत होता. हे पाहून वडील रागावले. याचाच राग धरून सोमवारी पहाटे रघुवीरने आई महादेवी यांना घराबाहेर काढले व वडिलांचा गळा दाबून खून केला. यानंतर, विळीने वडिलांचे शीर धडावेगळे केले. त्यांचा डावा पायदेखील कापून बाजूला ठेवला. शेजाऱ्यांनी माहिती पोलिसांना दिली.