शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
2
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
3
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
4
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
5
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
6
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
7
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
8
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
9
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
10
अरे देवा! महापौरांनी केली रक्तदानाची 'एक्टिंग'; Video व्हायरल होताच म्हणाले, "मी हार्ट पेशंट..."
11
भारताचा परकीय चलन साठा $223 मिलियन वाढीसह $689.48 बिलियनच्या ऑल टाईम हायवर
12
“...तर मंत्रीपद नको, प्रकाश आंबेडकरांना मंत्री करा”; रामदास आठवलेंची वंचितला खुली ऑफर
13
आताच पैसे बाजूला काढून ठेवा! HDB financial services चा आयपीओ येतोय
14
"आम्ही युक्रेनचे १५,३०० सैनिक मारलेत, गेल्या २४ तासांत.."; रशियन संरक्षण मंत्रालयाचा मोठा दावा
15
झटक्यात टँकर खड्ड्यात! पुण्यात सिटी पोस्टच्या आवारात पेव्हर ब्लॉक खचल्याने अपघात, चालक थोडक्यात बचावला
16
भाजपसाठी प्रतिष्ठेची बनली वैष्णोदेवीची जागा; अयोध्यचेची पुनरावृती टाळण्यावर पक्षाचा भर...
17
नात्याला काळीमा! मुलगा हवा होता... चौथी मुलगी होताच संतापलेल्या बापाने उचललं टोकाचं पाऊल
18
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा अपघात! BSF च्या जवानांनी भरलेली बस खोल खड्ड्यात कोसळली
19
नितेश राणेंवर कठोर कायदेशीर कारवाई करा, अजितदादांच्या आमदाराचे देवेंद्र फडणवीसांना पत्र
20
“राहुल गांधी अन् गांधी कुटुंबावर बोलण्याचा नरेंद्र मोदींना अधिकार नाही”; काँग्रेसची टीका

मुलींच्या फी माफीचा आदेश कधी निघणार?; चंद्रकांत पाटलांनी सांगितली तारीख

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2024 12:26 PM

व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशांना अजूनही महिना आहे. त्याआधीच शासन आदेश निघेल, असंही ते म्हणाले.

लोकमत न्यूज नेटवर्क, कोल्हापूर : नागपूर- गोवा शक्तीपीठ महामार्गासाठी राज्यात भूसंपादन होणार नाही. हा विषय संपला असल्याची घोषणा भाजप नेते उच्च व तंत्रशिक्षणमंत्रीचंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी येथे पत्रकारांशी बोलताना केली. मुलींच्या व्यावसायिक शिक्षणाच्या फी माफीबद्दलचा शासन आदेश पदवीधर निवडणुकीच्या आचारसंहितेनंतर निघेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

हातकणंगले लोकसभा मतदारसंघाच्या आढाव्यासाठी मंत्री पाटील कोल्हापुरात आले आहेत. ते म्हणाले, शक्तिपीठाबाबत राज्य शासनाने निर्णय घेतला असून, त्यासाठी भूसंपादन होणार नाही. तो विषय आता संपला आहे. आता काही जण आंदोलन सुरूच ठेवत आहेत. त्याला काय करणार. मुलींच्या व्यावसायिक फी माफीचा निर्णय शासनाने घेतला आहे; परंतु कोकण पदवीधर निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे शासन आदेश निघू शकला नाही. तसेही या व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशांना अजूनही महिना आहे. त्याआधीच शासन आदेश निघेल. 

रक्तसंबंध आणि सगेसोयरे एकचमराठा आरक्षणाबाबत मंत्री पाटील म्हणाले, पहिल्यांदा हे आरक्षण देवेंद्र फडणवीस यांनी दिले; परंतु ते न्यायालयात टिकले नाही. त्यानंतर आधीच्या त्रुटी सुधारून दहा टक्के आरक्षण दिले गेलेे; पण शरद पवार हे ५० वर्षे राज्यातील राजकारणाचा केंद्रबिंदू होते. तेव्हा मराठा आरक्षण का दिले नाही. रक्तसंबंध व सगेसोयरे यात काहीही फरक नाही, हे जरांगे पाटील यांना पटवून दिले पाहिजे. समाजाचं भलं कशात आहे, हे त्यांनी पाहिलं पाहिजे.

टॅग्स :chandrakant patilचंद्रकांत पाटीलEducationशिक्षण