शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: MS Dhoni चा 'भिडू' Mumbai Indians ने पळवला; दीपक चहरसाठी मोजले किती कोटी? जाणून घ्या
2
“मविआत आमचे संख्याबळ जास्त, मला विरोधी पक्षनेता व्हायला नक्कीच आवडेल”: भास्कर जाधव
3
मतमोजणीच्या आकडेवारीत घोळ? व्हायरल पोस्टचे सत्य समोर, निवडणूक अधिकारी म्हणाले...
4
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
5
IPL Auction 2025: भुवीसाठी MI अन् LSG यांच्यात 'बोली युद्ध'; होऊ दे खर्च म्हणत शेवटी RCB नं मारली बाजी
6
“आमचे आमदार फुटणार नाहीत, ताकदीने लढणार”; ठाकरे गटाला ठाम विश्वास, शिंदे गटाला सुनावले
7
मी ही निवडणूक मोठ्या मताधिक्याने कसा जिंकलो..? जितेंद्र आव्हाडांनी सांगितला १ ऑगस्टपासूनचा EVM चा घटनाक्रम
8
फडणवीस मुख्यमंत्री झाले तर भाजपकडे शिंदेंसाठी प्लॅन 'B'? ठरू शकतो असा फॉर्म्युला 
9
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सला इशान किशनचा पर्याय सापडला! कोण आहे त्याची जागा घेणारा रायन रिकल्टन?
10
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
11
"चांगल्या घरातल्या मुली...", मनिषा कोईरालाच्या पदार्पणावर विचारले गेले होते प्रश्न; म्हणाली...
12
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
13
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
14
द्रविडच्या RR नं दिला MS धोनीच्या CSK ला शह! कल्याणकर Tushar Deshpande चं 'कल्याण'
15
मल्लिका शेरावतचं फ्रेंच बॉयफ्रेंडसोबत ब्रेकअप! म्हणाली, "आजच्या काळात योग्य व्यक्ती शोधणं..."
16
IPL Auction 2025 : मुंबईकर अजिंक्य, पृथ्वी अन् शार्दुलसह या स्टार खेळाडूंना अनसोल्डचा टॅग
17
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता का? काय आहेत समज, गैरसमज; जाणून घेऊ सर्व प्रश्नांची उत्तरं
18
राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला; कारणही आलं समोर
19
प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर नाना पटोलेंनी सोडलं मौन; म्हणाले...
20
देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार? मनोज जरांगे पाटील स्पष्टच बोलले; म्हणाले...

कपिलतीर्थ मार्केटच्या ‘बीओटी’ विरोधात लढा

By admin | Published: November 23, 2014 10:51 PM

आयुक्तांना भेटणार : पुनर्वसनाची विक्रेत्यांची मागणी

कोल्हापूर : महाद्वार रोडनजीक असलेली कपिलतीर्थ भाजी मंडई ‘बीओटी’वर (बांधा-वापरा-हस्तांतरित करा) विकासित करण्यात येणार असून त्यामुळे पाचशेहून अधिक भाजीविक्रेत्यांचा रोजीरोटीचा प्रश्न निर्माण होणार आहे. विकास जरूर करा परंतु आमच्या पुनर्वसनाचे काय? असा सवाल येथील भाजी विक्रेत्यांनी उपस्थित केला आहे. प्रकल्पाला विरोध दर्शविण्यासाठी उद्या, सोमवारी दुपारी चार आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी यांना निवेदन देणार असल्याची माहिती भाजी विक्रेते संघटनेचे अध्यक्ष विलास मेढे यांनी आज, रविवारी पत्रकार परिषदेत दिली.शहरातील बीओटी प्रकल्पाचा अनुभव वाईट आहे. ‘मार्केट’च्या विकासाच्या नावाखाली येथील भाजी विक्रेत्यांना विस्थापित केले जाणार आहे. कपिलतीर्थ मार्केट ‘बीओटी’ विरोधात तीव्र आंदोलन करण्याची गरज पडल्यास शहरातील सर्व विक्रेते मिळून हे आंदोलन करतील, प्रकल्प राबविण्यापूर्वी भाजी विक्रेत्यांच्या पुनर्वसनाचे काय, या प्रश्नाचे उत्तर घेण्यासाठी व प्रकल्पाला विरोध करण्यासाठी पहिल्या टप्प्यात आयुक्तांना निवेदन देणार असल्याची माहिती मेढे यांनी दिली. सागर पोवार, विलास निकम, संदीप पोवार, प्रदीप इंगवले, रवींद्र आंबेकर, पिंटू जाधव, मनोज जाधव आदींसह भाजीविक्रेते उपस्थित होते.काय आहे प्रकल्पमहाद्वार रोड या शहरातील सर्वांत महागड्या परिसरात असलेल्या कपिलतीर्थ मार्केटचा विकास ‘बीओटी’वर करण्याची योजना महापालिकेने आखली आहे. संपूर्ण भाजीमंडईच्या जागेवर तीन मजली इमारत होणार असून १५० भाजी विक्रेत्यांना बसण्याची जागा, पार्किंग, अन्नछत्र, बॅडमिंटन हॉलसह व्यापारी गाळे काढण्याची ही योजना आहे. २० कोटींपेक्षा अधिक रकमेच्या या प्रकल्पाची निविदा महिन्याभरात काढली जाणार आहे.