शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024:- घासून येणार की ठासून? धाकधूक अन् टेन्शन!; ‘काहीही होऊ शकते’ असे किमान १०० मतदारसंघ
2
पुन्हा २३ नोव्हेंबर! आताही असेच काही घडले तर?
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: पत्नी व संतती यांच्याकडून सुखद बातमी मिळेल!
4
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
5
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: विधानसभेच्या मतमोजणीला सुरुवात; काही मतदारसंघातील कल हाती!
6
यशोमती ठाकुरांचा विजयी चौकार की भाजपाला संधी; तिवसा मतदारसंघात कोण मारणार बाजी?
7
Maharashtra Election Results 2024: नाही जिंकलो तर मिशी काढणार,  समर्थकांनी लावल्या लाखोंच्या पैजा
8
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
9
विशेष लेख: ‘प्रोजेक्ट गॅदर’ : एकटेपणावर ‘अमेरिकन’ उपाय
10
"शेवटचे मत मोजेपर्यंत मोजणी केंद्र सोडू नका, निवडून आल्यावर थेट मुंबईला या"
11
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
12
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
13
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
14
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
15
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
16
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
17
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
18
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
19
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
20
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण

निपाणीतील हालशुगर कारखान्यात आग, एक कोटीचे नुकसान; शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज

By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2023 1:50 PM

आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशामक विभागाने प्रयत्न केले व आग आटोक्यात आणली

निपाणी : येथील हालसिद्धनाथ सहकारी साखर कारखान्याच्या बगॅसला आग लागून तब्बल एक कोटी रुपयांचे नुकसान झाले. ही घटना गुरुवारी दुपारी घडली. निपाणी, चिकोडी, कागल संकेश्वर या भागातील अग्निशामक दलाने धाव घेऊन वेळीच आग आटोक्यात आणली. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज वर्तविला जात आहे.या घटनेचे अधिक माहिती की, गुरुवारी सकाळी कारखाना स्थळावर बगॅस विभागात शॉर्टसर्किट झाल्याने आग लागली. आगीमुळे रबरी बेल्टने पेट घेतल्याने आगीने हळूहळू रौद्र रूप धारण केले. या आगीत कारखान्याचे ३५ लाखांचे बगॅस, तर ६५ लाखांची मशिनरी जळून खाक झाली.

आग लागल्याचे निदर्शनास येताच कारखाना प्रशासनाने निपाणी, संकेश्वर कागल, चिकोडी येथील अग्निशामक दलांना या घटनेची माहिती दिली. आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशामक विभागाने प्रयत्न केले व आग आटोक्यात आणली. सुमारे दीड तासांच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणण्यात यश आले. कारखान्याचे अध्यक्ष चंद्रकांत कोठीवाले, उपाध्यक्ष एम. पी. पाटील यांच्यासह सर्व संचालकांनी घटनस्थळी भेट पाहणी दिली. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSugar factoryसाखर कारखानेfireआग