शहरं
Join us  
Trending Stories
1
नव्या सरकारमध्ये श्रीकांत शिंदे होणार उपमुख्यमंत्री?; प्रस्तावावर भाजपाही सकारात्मक
2
Maharashtra Politics : महाविकास आघाडीच्या प्रयोगाचा सर्वाधिक तोटा कोणाला झाला? काय सांगते आकडेवारी
3
धावत्या ट्रेनमधून पडला मुलगा, पाठोपाठ घाबरलेल्या आईने मुलीसह खाली मारली उडी
4
रेल्वेतील चादरी आणि ब्लँकेट किती दिवसांनी धुतात, रेल्वे मंत्र्यांनी काय दिले उत्तर?
5
माउलींनी संजीवन समाधी घेतली तेव्हा विठ्ठल रखुमाईलाही अश्रु अनावर झाले, तो आजचाच दिवस!
6
PPF ची जादू : ₹१.७४ कोटी व्याजातून कमावाल; मॅच्युरिटीवर मिळतील ₹२.२६ कोटी, पाहा सोपा फॉर्म्युला
7
"तू जितका शिकून आलास..."; पत्नीच्या उपचारासाठी आलेले IPS डॉक्टरवर संतापले, दिली धमकी
8
खांदे पालट झाल्यावरही श्रेयस-अजिंक्य यांच्यात गोडी; पुणेकर ऋतुराज-राहुलवर भारी पडली मुंबईकर जोडी
9
Maharashtra Politics : राजकीय घडामोडींना वेग !महायुतीतील बड्या नेत्यांची दिल्लीत बैठक होणार;शिंदे दिल्लीला जाणार
10
बावीस वर्षांचे कोवळे वय, तरी इहलोकीचे अवतार कार्य संपवून माउलींनी परलोकीची धरली वाट!
11
"तिने याआधीही ४-५ वेळा...", जिया खान आत्महत्या प्रकरणावर सूरज पांचोलीच्या आईची प्रतिक्रिया
12
पाकिस्तानात जोरदार संघर्ष, ७ दिवसांत १०० मृत्यू; कुर्रम जिल्ह्यात हिंसाचार पेटला
13
महाराष्ट्रात धक्कातंत्र? मुख्यमंत्री भाजपचाच होणार, पण नक्की कोणाला संधी?; पक्षातील ५ नावं स्पर्धेत
14
Cheetah Kuno: कुनोतून आली वाईट बातमी! चित्त्याच्या दोन पिलांचा मृत्यू, मृतदेहांवर जखमा 
15
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आजचा दिवस लाभदायी, धनलाभ संभवतो!
16
मुख्यमंत्रिपदावर आज दिल्लीत निर्णय; फडणवीसांना पसंती, मात्र समर्थकांना धक्कातंत्राची भीती
17
Stock Market Updates: सेन्सेक्स-निफ्टीची फ्लॅट सुरुवात; मिडकॅप-स्मॉलकॅप शेअर्समध्ये तेजी; ऑटो शेअर्सवर दबाव
18
महायुतीच्या नव्या सरकारमध्ये गृहमंत्री कोण असेल? अजित पवार, एकनाथ शिंदे की....  
19
जम्मू-काश्मिरच्या खोऱ्यात दहशतवाद्यांचा खात्मा होणार; NSG कमांडो कायमस्वरूपी तैनात करण्यास गृह मंत्रालयाची मंजुरी
20
देशातील नंबर १ रेस्तराँ कोणतं? Anand  Mahindra यांचीही आहे गुंतवणूक; या यादीत घातलाय धुमाकूळ

कोल्हापूरमधील शिवाजी पार्क परिसरातील झोपडपट्टीत आग, चार ते पाच घरे जळून खाक

By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2022 1:31 PM

झोपडपट्टी परिसरात मोठ्या प्रमाणात प्लास्टिक आणि भंगारचे साहित्य असल्यामुळे आग नियंत्रण आणण्यात अग्निशमन दलाला शर्तीचे प्रयत्न करावे लागत आहेत.

उद्धव गोडसे

कोल्हापूर : शिवाजी पार्क परिसरातील सनराईज हॉस्पिटल समोरील झोपडपट्टीत आज दुपारी साडेबाराच्या सुमारास आग लागली. या आगीत चार ते पाच घरे जळून खाक झाली आहेत, तर आसपासच्या घरांनाही आगीची झळ बसली. अग्निशमन दलाचे सहा बंब घटनास्थळी दाखल झाले असून, आग विझवण्याचे काम सुरू आहे.झोपडपट्टी परिसरात मोठ्या प्रमाणात प्लास्टिक आणि भंगारचे साहित्य असल्यामुळे आग नियंत्रण आणण्यात अग्निशमन दलाला शर्तीचे प्रयत्न करावे लागत आहेत. एका घरात आगलेली आग आसपासच्या घरांमध्ये पसरली. कमी जागेत दाटीवादीच्या घरांमुळे आगीने रौद्र रूप धारण केले. एका घरातील दोन गॅस सिलिंडरच्या गळतीमुळे आगीचा भडका उडाला.आग लागताच परिसरातील नागरिकांनी घरातील साहित्य बाहेर काढले अग्निशमन दलाच्या जवानांकडून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या आगीत घरांचे आणि झोपड्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. आगीमध्ये घरे जळून खाक झाल्याने अनेकांच्या संसाराची राख झाली, त्यामुळे महिलांनी टाहो फोडला.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरfireआग