शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
2
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव
3
हरियाणा विधानसभा निवडणुकीत कास्टिंग काऊच? काँग्रेसच्या महिला नेत्याच्या आरोपाने खळबळ
4
श्रीलंका: दिसानायकेंना राष्ट्रपती पदाने दिली तात्पुरती हुलकावणी; दुसऱ्या राऊंडची मतमोजणी सुरु
5
"मुलाच्या फीससाठी लोकांसमोर हात पसरावे लागले", मनीष सिसोदियांनी सांगितला 'तो' प्रसंग
6
कामगिरी सुधारण्यासाठी पाकिस्तानची वेगळी 'रणनीती', पाकिस्तान क्रिकेट बोर्ड लागले कामाला
7
सावधान! ऑफिस असो किंवा वर्क फ्रॉम होम; सतत खुर्चीवर बसणं खतरनाक, 'या' आजारांचा धोका
8
चंद्राबाबू नायडूंनी TTD वर केलेले आरोप बिनबुडाचे, त्यांच्यावर कारवाई व्हावी, जगनमोहन रेड्डींचं PM मोदींना पत्र 
9
Mamata Banerjee : "पश्चिम बंगालमधील पूर मानवनिर्मित, DVC ने न सांगता सोडलं पाणी"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
10
इराणच्या कोळसा खाणीत गॅस गळतीनंतर भीषण स्फोट; ५१ जणांचा मृत्यू
11
भारताला अमेरिका देणार 31 किलर ड्रोन्स; नरेंद्र मोदी आणि जो बायडेन यांच्यात 'डील डन'
12
सत्ता कुणाचीही येऊ देत, रामदास आठवलेंची जागा पक्की आहे- नितीन गडकरी
13
'यूपीआय'मध्ये मार्केटमध्ये PhonePe सुसाट! Google Pay, Paytm किती मागे?
14
video: दोन लाख रुपये देऊन बिहारचा तरुण बनला 'IPS' अधिकारी; पाहून पोलीसही चक्रावले...
15
"आम्ही कुणालाही सोडणार नाही!’’, तिरुपती लाडू भेसळीप्रकरणी आंध्र प्रदेश सरकार आक्रमक   
16
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोनाचा 'हा' नवा व्हेरिएंट किती खतरनाक, भारताला कितपत धोका?
17
"तुम्हाला दुःख झाले नाही का? देशाला सांगा", केजरीवालांचे मोहन भागवतांना पाच सवाल
18
IND vs BAN : "मला कोणी गिफ्ट दिलं नाही...", 'सामनावीर' अश्विनची मिश्किल प्रतिक्रिया, संघाला जिंकवलं
19
'गोळीला गोळीनेच उत्तर देणार; कलम 370 कधीही मागे घेणार नाही', अमित शाहंची गर्जना...
20
ENG vs AUS ODI : मिचेल स्टार्कचा अप्रतिम यॉर्कर! इंग्लंडचा कर्णधार 'चारीमुंड्या चीत', Video

पाच हजारजणांनी घेतली कौशल्ये

By admin | Published: March 04, 2016 1:04 AM

शिवाजी विद्यापीठ : कौशल्य विकास मेळाव्याचा समारोप

कोल्हापूर : रोजगार, नोकरीसाठी उपयुक्त ठरणारी मुलाखतीचे तंत्र, आॅनलाइन अ‍ॅडव्हर्टायजिंग, एनर्जी टेक्नॉलॉजी अशी विविध कौशल्ये सुमारे पाच हजार विद्यार्थी-विद्यार्थिनींनी जाणून घेतली. यासाठी त्यांनी शिवाजी विद्यापीठातर्फे आयोजित कौशल्य विकास मेळाव्याची संधी साधली. या मेळाव्याचा गुरुवारी समारोप झाला. राज्य शासनाचा रोजगार व स्वयंरोजगार विभाग, विद्यापीठाचे कौशल्य व उद्योजकता विकास केंद्र, कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता माहिती व मार्गदर्शन केंद्र आणि युवक कल्याण कक्षातर्फे विद्यापीठातील लोककला केंद्रात हा कौशल्य मेळावा घेण्यात आला. यातून बुधवारी (दि. २) आणि गुरुवारी कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यांतील सुमारे पाच हजार विद्यार्र्थी-विद्यार्थिनींनी विविध कौशल्ये आत्मसात केली. मेळाव्याचा समारोप विद्यापीठातील राज्यशास्त्र विभागाच्या माजी प्रमुख डॉ. वासंती रासम यांच्या उपस्थितीत झाला. त्या म्हणाल्या, विद्यार्थ्यांना आवश्यक ते प्रशिक्षण देण्याचा कुलगुरूंचा मानस आहे. त्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे. यावेळी डॉ. एस. एस. कोळेकर, सहायक संचालक सचिन जाधव उपस्थित होते. समन्वयक डॉ. ए. एम. गुरव यांनी प्रास्ताविक केले. दरम्यान, या मेळाव्यात सहभागी झालेल्या विद्यार्थी- विद्यार्थिनींकडून त्यांना हव्या असणाऱ्या कौशल्यांबाबतची माहिती संकलित केली आहे. तिचे विश्लेषण करून पुढील उपक्रमासाठी संबंधित माहिती विद्यापीठाला सादर करणार असल्याचे मेळाव्याचे समन्वयक डॉ. ए. एम. गुरव यांनी सांगितले. (प्रतिनिधी)