शहरं
Join us  
Trending Stories
1
संजूचं शतक; आफ्रिकेत फिरकीची 'करामत' अन् सूर्याच्या कॅप्टन्सीत टीम इंडियाचा विजयी धडाका कायम!
2
ठाण्यात बिल न देता हॉटेलात जायची सवय तेच दावोसमध्ये केले; जयंत पाटलांचा शिंदेंना जोरदार टोला 
3
रावेरचे माजी आमदार आर. आर. पाटील यांचे निधन
4
मिस्ट्री स्पिनरची जादू; दक्षिण आफ्रिकेच्या ताफ्यातील स्फोटक फलंदाज ठरले फुसका बार!
5
मी शिवसेना सोडली तेव्हा ३५ आमदार, १५ खासदार माझ्याकडे आलेले...; राज ठाकरेंचा एकाच वाक्यात उद्धव, शिंदेंवर नेम
6
Aiden Markram नं रुबाब दाखवला; पण Arshdeep Singh समोर तो फिका ठरला (VIDEO)
7
फुटबॉल सामन्यावेळी इस्रायली नागरिकांवर हल्ला; १२ जखमी, नेतन्याहूंनी नेदरलँडला विमाने पाठविली
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'समोरासमोर चर्चेला तयार', पृथ्वीराज चव्हाणांचं अमित शाहांना खुलं चॅलेंज
9
Sanju Samson ची सेंच्युरी! एका डावात ३ खास रेकॉर्ड्सला घातली गवसणी
10
फक्त एक षटकार मारला त्यातही सुर्या भाऊची हवा! IPL मधील २१ कोटींचा सिक्सर किंग पडला मागे
11
जानेवारीमध्ये भाजपला मिळणार नवीन राष्ट्रीय अध्यक्ष; 22 नोव्हेंबरला दिल्लीत महत्वाची बैठक
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महिलांबाबत अपमानास्पद वक्तव्यावर निवडणूक आयोग ॲक्शमोडवर,अधिकाऱ्यांना दिल्या कारवाईच्या सूचना
13
निमलष्करी दलाच्या अधिकाऱ्यांच्या रेशन मनी भत्त्याला कात्री; दर महिन्याला ४००० रुपयांचे नुकसान
14
कोणाचा फोटो लावायचा, हा आमचा निर्णय; मोदींचा फोटो न लावण्यावरुन नवाब मलिक स्पष्ट बोलले
15
"...तोपर्यंत त्यांचा निर्णय बदलणार नाही"; अजित पवारांना परत घेण्याबद्दल शरद पवारांचं विधान
16
जम्मू-काश्मीरच्या सोपोरमध्ये सैन्याची मोठी कारवाई; दोन दहशतवाद्यांचा खात्मा
17
"...तर बाळासाहेबांनी उद्धव ठाकरेंना गोळ्या घातल्या असत्या"; नारायण राणेंचं विधान
18
ऐकावं ते नवलच! १२ वर्षे जुन्या कारचे अंत्यसंस्कार, चार लाख खर्च करुन बांधली समाधी
19
सध्यातरी इतकेच महायुतीत ठरले...; अमित शाह यांच्या मुख्यमंत्री नावाच्या दाव्यावर प्रफुल्ल पटेलांची प्रतिक्रिया
20
"अरे देवा...", राहुल-अथियाने दिली गुडन्यूज; सूर्यकुमारची पत्नी देविशाच्या कमेंटनं मात्र वेधलं लक्ष

पूरग्रस्त निवारण समितीची जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2019 6:11 PM

विविध मागण्यांसाठी शिरोळ तालुका पूरग्रस्त निवारण समितीतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर महामोर्चा काढण्यात आला. यावेळी जोरदार घोषणाबाजी करत तीव्र निदर्शने करण्यात आली. मोर्चात महिलांची संख्या लक्षणीय होती.

ठळक मुद्देपूरग्रस्त शिरोळ तालुक्यातील बचत गटांची कर्जे माफ करावीत शिरोळ तालुका पूरग्रस्त निवारण समितीचा महामोर्चा

कोल्हापूर : आॅगस्ट महिन्यात अतिवृष्टी होऊन आलेल्या महापुराने शिरोळ तालुक्याचे अतोनात नुकसान झाले आहे. त्या शिरोळला आपत्तीग्रस्त तालुका घोषित करुन विविध मायक्रो फायनान्स, बॅँक, पतसंस्थांनी बचत गटांना दिलेली कर्जे माफ करावीत, यासह विविध मागण्यांसाठी शिरोळ तालुका पूरग्रस्त निवारण समितीतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर महामोर्चा काढण्यात आला. यावेळी जोरदार घोषणाबाजी करत तीव्र निदर्शने करण्यात आली. मोर्चात महिलांची संख्या लक्षणीय होती.दुपारी दीडच्या सुमारास बिंदू चौक येथून मोर्चाला सुरुवात झाली. ‘भयमुक्त महिला...कर्जमुक्त महिला...’, ‘पूरबाधित महिला-पुरुषांना रोजगार भत्ता मिळालाच पाहीजे... ’,‘घरफाळा, पाणीपट्टी माफ झालीच पाहीजे...’,‘महामंडळाचे अनुदानीत कर्ज तात्काळ मिळाले पाहीजे’ असे फलक घेतलेल्या महिलांचा मोर्चा लक्ष्मीपुरी, व्हिनस कॉर्नर, बसंत-बहार टॉकीजमार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर नेण्यात आला. या ठिकाणी काही काळ तीव्र निदर्शने करण्यात आली. घोषणाबाजीने परिसर दणाणून गेला.

 

टॅग्स :Morchaमोर्चाkolhapurकोल्हापूरcollectorजिल्हाधिकारी