शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाला आणखी एक धक्का; बडा नेता शरद पवारांना भेटला, 'घरवापसी'चा निर्णय पक्का झाला?
2
तिसरं महायुद्ध झालं तर किती रुपयांचं होईल नुकसान? आकडा वाचून तुम्हाला बसेल धक्का!
3
अरविंद केजरीवाल आणि मनीष सिसोदीयांनी सरकारी बंगला रिकामा केला; आता कुठे राहणार?
4
"देशाच्या काना-कोपऱ्यात बाबर, त्यांना धक्के मारून...", हे काय बोलून गेले हिमंत बिस्व सरमा
5
“दसरा मेळाव्याला शिवाजी पार्कात भेटणार, सर्व गोष्टींचा फडशा पाडणार”; उद्धव ठाकरेंचा एल्गार
6
LLC 2024: ११ षटकार, ९ चौकार... मार्टिन गप्टिलचा तुफानी धमाका; ४८ चेंडूत ठोकलं शतक
7
Suzlon Energyचा शेअर ५ टक्क्यांनी घसरला; NSE आणि BSE नं कंपनीला दिलेला कारवाईचा इशारा
8
Maharashtra Politics : 'मविआ'चे जागावाटप म्हणजे "आत तमाशा बाहेर कीर्तन", बैठकीत खडाजंगी'; अजितदादांच्या नेत्याने डिवचले
9
मोफत रेशनचं आमिष दाखवून घेतात लोकांचं आधार कार्ड अन् नंतर थेट चीनमधून येतो कॉल
10
सणासुदीदरम्यान No-Cost EMI वर शॉपिंग करताय? त्यापूर्वी जाणून घ्या याचा फायदा होतो की नुकसान?
11
Women's T20 World Cup 2024 : आतापर्यंत ८ वेळा रंगली स्पर्धा, पण फक्त २ वेळा दिसला नवा विजेता
12
Share Market Crash : शेअर बाजारात खळबळ! सेन्सेक्स १८०० अंकांनी घसरला; गुंतवणूकदारांचे १०.५० लाख कोटींचे नुकसान
13
१३ ऑक्टोबरनंतर महाराष्ट्रात आचारसंहिता?; निवडणूक कार्यक्रम घोषित होण्याची शक्यता
14
पुढचा गिल, जैस्वाल, बुमराह तुमच्यापैकीच; रोहित शर्माचा कर्जत जामखेडमध्ये मराठीतून संवाद
15
"भोले बाबांना सरकारचं संरक्षण"; आरोपपत्रात नाव नसल्याने मायावती संतापल्या, म्हणाल्या...
16
Gold Silver Price 3 October: नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ; पाहा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे दर
17
भारतामुळे आज इस्त्रायलकडे आहे 'हे' मोठे शहर; ज्यानं अर्थव्यवस्थेला मिळते चालना
18
Yusuf Pathan, LLC Video: दे घुमा के!! युसुफ पठाणने लगावले एकाच ओव्हरमध्ये ३ षटकार, चेंडू थेट मैदानाबाहेर!
19
नवरात्र: ५ मिनिटांत होणारे ‘हे’ स्तोत्र म्हणा; संपूर्ण दुर्गा सप्तशती पठणाचे पुण्य मिळवा

लक्ष्मी टेकडीजवळ उड्डाणपूल उभारावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2021 4:21 AM

कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहत, गोकुळ शिरगाव औद्योगिक वसाहत, साखर कारखाने व अनेक छोटे-मोठे प्रकल्प यामुळे लक्ष्मी टेकडी परिसरात राष्ट्रीय ...

कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहत, गोकुळ शिरगाव औद्योगिक वसाहत, साखर कारखाने व अनेक छोटे-मोठे प्रकल्प यामुळे लक्ष्मी टेकडी परिसरात राष्ट्रीय महामार्गावर वाहतुकीची प्रचंड वर्दळ असते. त्यामुळे या ठिकाणी अनेकवेळा अपघाताचे प्रसंग उद्भवत असतात. या ठिकाणी उड्डाणपूल झाल्यास येथील वाहतूक सुरळीत होण्यास मदत होईल. त्याचबरोबर राष्ट्रीय महामार्गावर कागल शहरातील एस.टी.बसस्थानकाच्या पश्चिम बाजूला असलेल्या पुलाचा विस्तार करणेही गरजेचे आहे. तरी महामार्गाचे सहापदरीकरणावेळी या दोन्ही कामांचा विचार करून निर्णय घ्यावा अशी विनंती करण्यात आली. बेळगाव- सावंतवाडी या प्रस्तावित रेल्वे मार्गासह बेळगाव - वेंगुर्ले या महामार्गाच्या रुंदीकरणाचे कामही विचाराधीन घ्यावे, अशी विनंतीही यादरम्यान चर्चेवेळी त्यांनी केली.

२३ समरजित घाटगे गडकरी निवेदन

--

फोटो कॅप्शन : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना निवेदन देताना भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे.