शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: ७२ खेळाडूंना मिळाला खरेदीदार, ४६७ कोटींची उलाढाल! कोणता खेळाडू कुठल्या संघात? पाहा यादी
2
IPL Auction 2025: डेव्हिड वॉर्नर ते पियुष चावला... 'हे' खेळाडू राहिले UNSOLD! सर्वच संघांनी फिरवली पाठ
3
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
4
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
5
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
6
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
7
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
8
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
9
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
10
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
11
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
12
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
13
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
14
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
15
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
16
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
17
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
18
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
19
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?

कोल्हापुरात शिवसैनिक आक्रमक, माजी आमदार राजेश क्षीरसागरांचे पोस्टरवरील फोटो फाडले

By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2022 4:01 PM

बंडखोर आमदारांच्या पोस्टरला काळे फासणे, कार्यालयावर दगडफेक करणे अशा घटना आता घडू लागल्या आहेत.

कोल्हापूर : शिवसेना नेते, मंत्री एकनाथ शिंदे यांनी पुकारलेल्या बंडामुळे राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. शिवसेनेत दोन गट पडल्याने शिंदे गटात सामील झालेल्या आमदारांविरोधात शिवसैनिक संतापले आहेत. अनेक ठिकाणी बंडखोर आमदारांच्या पोस्टरला काळे फासणे, कार्यालयावर दगडफेकीच्या घटना घडल्या आहेत.कोल्हापुरातही संतप्त शिवसैनिकांनी माजी आमदार, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर हे एकनाथ शिंदे गटात सामील झाल्याने शिवाजी पेठेतील शिवसेनेच्या शाखेतील फलकावरील त्याचे फोटो फाडले. यामुळे शहरातील वातावरण तणावपुर्ण बनले आहे.माजी नगरसेवक रविकिरण इंगवले यांनी त्यांच्या समर्थकांनी राजेश क्षीरसागर यांचे फोटो फाडले. यावेळी ‘शिवसेना अंगार है, बाकी सब भंगार है ’ अशा घोषणा देण्यात आल्या. यावेळी इंगवले यांनी क्षीरसागर यांच्यावर हल्लाबोल केला. पक्षाने मंत्रिपद दिले, वैभव दिले. हे सर्व देऊनही बकासूर राक्षसा सारखी भूक असणाऱ्या क्षीरसागर यांचा अहंकार जिरवू. पक्षाच्या नावावर गब्बर झालेल्यांना धडा शिकवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असा इशारा दिला.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरShiv SenaशिवसेनाRajesh Vinayakrao Kshirsagarराजेश विनायकराव क्षीरसागरMaharashtra Political Crisisमहाराष्ट्राचे राजकीय अस्थिरतेचा गोंधळ