शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

कोल्हापुरात शिवसेना ठाकरे गटातून चौघा पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2023 3:46 PM

कोल्हापूर : राधानगरी विधानसभा मतदारसंघातील उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे तालुकाप्रमुख भिकाजी हळदकर, उपतालुकाप्रमुख के. के. राजगिरे, विभागप्रमुख बाबुराव ...

कोल्हापूर : राधानगरी विधानसभा मतदारसंघातील उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे तालुकाप्रमुख भिकाजी हळदकर, उपतालुकाप्रमुख के. के. राजगिरे, विभागप्रमुख बाबुराव बसरवाडकर, अरविंद बुजरे, युवासेना तालुका समन्वयक राहुल जरग यांना पक्षादेश न पाळणे व पक्षविरोधी भूमिका घेतल्याने वरिष्ठांच्या आदेशानुसार पदमुक्त करण्यात आले. बुधवारी ही कारवाई करण्यात आली, अशी माहिती उपनेते संजय पवार यांनी प्रसिद्धिपत्रकातून दिली. बिद्रीच्या निवडणुकीत या कार्यकर्त्यांनी विरोधी आबिटकर आघाडीस त्यांनी पाठिंबा दिल्याने ठाकरे गटाने तातडीने ही कारवाई केली आहे.बिद्री (ता.कागल) येथील दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्याची निवडणूकीत मंत्री हसन मुश्रीफ, आमदार के पी पाटील यांच्यासह प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली सत्ताधारी महालक्ष्मी आघाडी आणि आमदार प्रकाश आंबिटकर, संजय मंडलिक यांच्यासह प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली परिवर्तन आघाडीमध्ये लढत होत आहे. दोन्ही आघाडीकडून प्रचाराला सुरुवात झाल्याने आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. या निवडणुकीत सत्ताधारी गटातील नेते पाहुणे के. पी. पाटील आणि त्यांचे मेहुणे ए .वाय. पाटील यांच्यातील राजकीय संघर्ष विकोपाला गेला आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरShiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरे