पुणेकर यांच्यासह सात जणांकडून सप्टेंबर ते ८ नोव्हेंबर २०२० अखेर ऑनलाईन, रोखीने असे एकूण १४ लाख १ हजार रुपये घेतले. त्यानंतर ठरल्याप्रमाणे त्यांना कोणत्याही इलेक्ट्रीक अगर इतर वस्तू त्यांना मिळवून दिल्या नाहीते. ते दोघे कोणालाही न सांगता पसार झाल्याची फिर्याद पुणेकर यांनी दिली. त्यानुसार वरळी मुंबईतील संशयित अविष्कार व त्याचे वडील सुनील पाटील या दोघांवर फसवणुकीचा गुन्हा नोंद झाला असून तपास पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण कटकधोंड यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक स्मिता पाटील करत आहेत.
चौकट
फसवणूक झालेल्यांची नावे, रक्कम
असिफ पुणेकर ३ लाख ७५ हजार, सर्फराज अब्दुलसत्तार रिकीबदार १ लाख ७५ हजार, सतेज अनिल कोरगांवकर १ लाख ६० हजार आणि ४८ ग्रॅम सोन्याची चेनचे २ लाख, राहुल नीलेश मुगदार, १ लाख ५० हजार, अद्वैत गुलाबराव सरनोबत १ लाख ४७ हजार, मसूद निसार शेख १ लाख ४ हजार, विशाल राजकुमार चंदवाणी ९० हजार
बातमीदार : विनोद