शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
2
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
3
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
4
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
5
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
6
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
7
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
8
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
9
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

मुक्त सैनिक उद्यानासमोर एस.टी. बस थांबवा; अन्यथा आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2020 4:38 AM

कदमवाडी : मुक्त सैनिक येथील सैनिक उद्यानासमोर एस. टी. बसचा विनंती थांबा असूनही एस. टी. बस तिथे थांबत नाही. ...

कदमवाडी : मुक्त सैनिक येथील सैनिक उद्यानासमोर एस. टी. बसचा विनंती थांबा असूनही एस. टी. बस तिथे थांबत नाही. त्यामुळे नागरिकांकडे दुर्लक्ष करून या उद्यानानजीकच्या थांब्यावर एस. टी. बस न थांबविणाऱ्या कर्मचाऱ्यांविरुद्ध एस. टी. प्रशासनाने कारवाई करावी; अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा या भागातील नागरिकांनी दिला आहे. मुक्त सैनिक वसाहतीमधील सैनिक उद्यानासमोर प्रवाशांच्या सोयीसाठी एस. टी. महामंडळाने विनंती थांबा केला आहे. त्यामुळे प्रवासी वर्गाची सोय झाली. मात्र, गेल्या काही दिवसांपासून या विनंती थांब्यावर प्रवाशांनी इशारा करूनही चालक गाडी थांबवत नाहीत. त्यामुळे प्रवाशांना थांब्यावर ताटकळत राहावे लागत आहे. त्यामुळे परिवहन महामंडळाने याची दखल घेऊन येथे एस.टी. बस थांबविण्याबाबत चालकांना आदेश द्यावेत, अन्यथा आंदोलन करू, असा इशारा मुक्त सैनिक वसाहतीमधील नागरिकांनी दिला आहे.

कोट

विनंती थांब्यावर थांबलेल्या प्रवाशांची दखल घेऊन गाडी थांबविणे गरजेचे आहे; परंतु चालक प्रवाशांकडे लक्ष न देता सुसाट जातात, याची वरिष्ठांनी नोंद घेऊन प्रवाशांची गैरसोय टाळावी अन्यथा रास्ता रोको करण्यात येईल.

- शिवाजीराव पाटील, नागरिक, मुक्त सैनिक वसाहत.