शहरं
Join us  
Trending Stories
1
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
2
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
3
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
4
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
5
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
6
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
7
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
8
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
9
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
10
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
11
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
12
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
13
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
14
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
15
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
16
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
17
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
18
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
19
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
20
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान

ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा जिल्हा परिषदेवर मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2019 12:01 PM

कोल्हापूर विविध मागण्यांसाठी सोमवारी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी जिल्हा परिषदेवर मोर्चा काढला. आप्पा पाटील यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या मोर्चावेळी जोरदार घोषणा देण्यात आल्या. सामान्य प्र्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रविकांत आडसुळ यांनी निवेदन स्वीकारले.

ठळक मुद्देग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा जिल्हा परिषदेवर मोर्चाकर्मचारी मोर्चामध्ये सहभागी

कोल्हापूर : विविध मागण्यांसाठी सोमवारी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी जिल्हा परिषदेवर मोर्चा काढला. आप्पा पाटील यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या मोर्चावेळी जोरदार घोषणा देण्यात आल्या. सामान्य प्र्शासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रविकांत आडसुळ यांनी निवेदन स्वीकारले.ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांसाठी शासनाने लागू केलेला आकृतीबंध तत्काळ रद्द करावा, किमान वेतन थेट कर्मचाऱ्यांच्या खात्यावर जमा करावे, किमान वेतन न देणाऱ्या ग्रामपंचायतींची चौकशी करावी, राहणीमान भत्ता स्वतंत्रपणे द्यावा, भविष्यनिर्वाह निधीसाठी कपात केलेली रक्कम संबंधितांच्या खात्यावर जमा करावी, यामध्ये गैरव्यवहार करणाऱ्या ग्रामसेवकांवर कारवाई करावी, सेवा पुस्तके अद्ययावत करावीत, नोकरीमध्ये कायम करावे, दुसऱ्या व चौथ्या शनिवारी पगारी सुट्टी मिळावी, अशा मागण्या निवेदनातून करण्यात आल्या आहेत.

सुकुुमार कांबळे, औदुंबर साठे, संग्राम यादव, रमेश कांबळे, माणिक कांबळे, अरुण कांबळे यांच्यासह कर्मचारी मोर्चामध्ये सहभागी झाले होते. 

 

टॅग्स :zpजिल्हा परिषदkolhapurकोल्हापूर