शहरं
Join us  
Trending Stories
1
आजवर गावे बहिष्कार टाकत होती, आता शहरानेच मतदानावर बहिष्कार टाकला; का? 
2
“वरळी विकासापासून वंचित, आदित्य ठाकरेंचा परतीचा प्रवास सुरु”; शिंदे गटाची खरमरीत टीका
3
शेअर बाजार जोरदार आपटला, Sensex ८० हजारांच्या खाली; गुंतवणूकदारांचे ८ लाख कोटी बुडाले, कारण काय?
4
अजित पवारांच्या आमदाराची मोठी घोषणा; तिसऱ्या आघाडीत प्रवेश, तिकीटही मिळाले
5
"मान ताठ करुन फिरेल असा..."; युगेंद्र पवारांच्या आव्हानावर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया
6
वरळीत तिरंगी सामना रंगणार, शिंदेगट आदित्य ठाकरेंविरोधात मिलिंद देवरांना उतरवणार?
7
पुण्याच्या मैदानात Mitchell Santner ची हवा; पहिल्या डावात टीम इंडियानं केल्या फक्त १५६ धावा
8
Reliance Bonus Share : Reliance Industries देतेय एकावर एक शेअर फ्री; गुंतवणूकदारांसाठी आजचा दिवस महत्त्वाचा
9
“आदित्य ठाकरेंविरोधात एकनाथ शिंदेंनी स्वतः उभे राहावे किंवा जय शाहांनाच आणावे”: संजय राऊत
10
जळगावमध्ये गेल्या विधानसभेत विरोधात, आता सोबत करताहेत प्रचार
11
Girish Mahajan : "सर्व बंडखोरांची समजूत घालू, जिल्ह्यात एकाही ठिकाणी बंडखोरी होणार नाही"
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : राष्ट्रवादीत प्रवेश करताच झिशान सिद्दिकी यांना तिकीट, अजित पवार गटाची दुसरी यादी जाहीर
13
अजित पवारांचा धूमधडाका; भाजपाच्या ३ बड्या नेत्यांचा पक्षप्रवेश अन् उमेदवारीही केली जाहीर
14
बापरे! बँकेच्या लॉकरमधून ४० लाखांचे दागिने गायब; फोन येताच महिलेला बसला मोठा धक्का
15
पोलीस कर्मचारी क्रिकेट खेळण्यात व्यस्त, इकडे चौकीतून हातकड्यांसह चोरट्याने काढला पळ
16
"...'तेव्हा' यांनी किती खोके दिले होते, हे मला माहीत आहे"; अमित ठाकरेंचा उद्धव-आदित्यचं नाव न घेता टोला!
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिवडी विधानसभेवरून ठाकरे गटात तिढा वाढला? सुधीर साळवींच्या पोस्टने चर्चांना उधाण
18
जास्वंदीत घाला 'हे' घरगुती खत; येत्या संकष्टीपर्यंत बाप्पासाठी मिळतील परडीभर फुलं!
19
EPFO मध्ये मोठ्या बदलांची तयारी, अधिक बचतीचा मार्ग होणार मोकळा, सरकारचा हेतू काय?
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : होऊ दे खर्च, बारा लाखांनी वाढली खर्चाची मर्यादा; उमेदवारांना यापूर्वी होती २८ लाखांचीच मुभा

रवळनाथ संस्था समूहाचा भविष्यकाळ उज्वल : एस. एस. चौगुले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 07, 2021 2:50 PM

Education Sector Kolhapur : शैक्षणिक, सामाजिक, वैद्यकिय, विधी व सहकार आदी क्षेत्रातील मान्यवर व राजकारणविरहीत तळमळीच्या माणसांनी एकत्र येवून उभारलेल्या रवळनाथ संस्था समूहाचा भविष्यकाळ उज्वल आहे, असे गौरवोद्गार यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ कोल्हापूर विभागाचे माजी संचालक प्रा. डॉ. एस. एस. चौगुले यांनी काढले.

ठळक मुद्देरवळनाथ संस्था समूहाचा भविष्यकाळ उज्वल : एस. एस. चौगुले गडहिंग्लजमध्ये किरण पाटील यांचा सत्कार

गडहिंग्लज :शैक्षणिक, सामाजिक, वैद्यकिय, विधी व सहकार आदी क्षेत्रातील मान्यवर व राजकारणविरहीत तळमळीच्या माणसांनी एकत्र येवून उभारलेल्या रवळनाथ संस्था समूहाचा भविष्यकाळ उज्वल आहे, असे गौरवोद्गार यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ कोल्हापूर विभागाचे माजी संचालक प्रा. डॉ. एस. एस. चौगुले यांनी काढले.श्री. रवळनाथ को-आॅप हौसिंग फायनान्स सोसायटी, झेप अ‍ॅकॅडमी व ंइंटेन्ट करिअर अ‍ॅकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सत्कार समारंभात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थापक अध्यक्ष एम. एल. चौगुले होते.डॉ. चौगुले म्हणाले, युपीएससी व एमपीएससीच्या माध्यमातून उत्तम करिअर घडविता येते. परंतु, त्यातच करिअर आहे असे नाही. क्रीडासह अन्य क्षेत्रातही करिअरच्या अनेक संधी आहेत. त्याचा विद्यार्थ्यांनी शोध घ्यावा. विविध वृत्तपत्रांसह संदर्भगं्रथ व पुस्तकांच्या वाचनातून आपले ज्ञानभांडार अधिक समृद्ध करावे. केवळ ज्ञानाच्या आधारेच उत्तम करिअर व यशस्वी जीवन जगता येईल. संस्थापक अध्यक्ष चौगुले यांचेही भाषणे झाले.यावेळी आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी दिव्यांग गटातून निवड झालेल्या किरण पाटील (गडहिंग्लज) या ह्यझेपह्णच्या प्रशिक्षणार्थीचा चौगुले यांच्याहस्ते शाल, श्रीफळ, स्मृतीचिन्ह व पुष्पगुच्छ देवून सत्कार झाला.यावेळी प्रा. दत्ता पाटील, प्राचार्य आर. एस. निळपणकर, महेश मजती, विजय आरबोळे, नंदकुमार शेळके, बी. बी. आरबोळे, सीईओ डी. के. मायदेव, व्यवस्थापक शिवानंद घुगरे, प्रशासन अधिकारी सागर माने, बाबासाहेब मार्तंड आदी उपस्थित होते. प्राचार्या मीना रिंगणे यांनी स्वागत केले. गौरी बेळगुद्री यांनी सूत्रसंचलन केले. रेखा पोतदार यांनी आभार मानले.

 

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रkolhapurकोल्हापूर