शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांना धक्क्यामागून धक्के; शरद पवारांकडे झुकताहेत नेते, लोकसभेनंतर आता विधानसभेलाही शह!
2
Haryana, Jammu & Kashmir Assembly Election Results 2024 Live: ...तर जबाबदारी माझी; हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सैनी यांनी निकालापूर्वी केले स्पष्ट
3
आजचे राशीभविष्य ८ ऑक्टोबर २०२४; प्रत्येक कार्यात यश मिळण्याची शक्यता
4
कंगना रणौत वादग्रस्त वक्तव्यावरून पुन्हा अडचणीत; कोर्टाने बजावली नोटीस, द्यावं लागणार उत्तर
5
बारामतीनंतर इंदापूरमध्येही मलिदा गँग: शरद पवार; हर्षवर्धन पाटील यांचा शरद पवार गटात प्रवेश
6
जम्मू-काश्मीर, हरयाणाचा आज फैसला, विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीसाठी जय्यत तयारी
7
जम्मू-काश्मीर, हरयाणाचा कौल कुणाला? हरयाणा, काश्मीरमध्ये भाजपाचा विजयाचा दावा
8
पंतप्रधान मोदींनी लिहिले ‘गरबा’ गाणे; दुर्गादेवीच्या शक्तीचे वर्णन, सोशल मीडियावर केले शेअर
9
सहकारी संस्था निवडणुका विधानसभेमुळे पुन्हा स्थगित; ३१ डिसेंबर २०२४ पर्यंत पुढे ढकलल्या
10
धारावी घोटाळ्यामुळे मुंबई महापालिका निवडणूक नाही; आदित्य ठाकरे यांचा सरकारवर आरोप
11
“जो बोलता है, वो करता है और जो नहीं बोलता, वो...”; देवेंद्र फडणवीसांचे विरोधकांवर शरसंधान
12
निवडणूक आयुक्तपदी कोणाची वर्णी लागणार? महायुतीतील ३ पक्षांमध्ये होईना नावावर एकमत
13
निवडणुकीचे फड रंगले, वातावरण तापले; तासगावात आजी-माजी खासदार भिडले 
14
शिंदे समितीचा अहवाल सादर, धनगड दाखले रद्द; धनगर आंदोलनाला बळकटी देणाऱ्या घटना
15
मुंबईत परवडणाऱ्या घरांची निर्मिती अशक्य, ५० टक्के रक्कम जाते सरकारी तिजोरीत!
16
भुयारी मेट्रोतून १५ हजार मुंबईकरांचा प्रवास; पहिल्याच दिवशी झाली झोकात सुरुवात
17
चेंबूरच्या जळीतग्रस्तांचे दागिने, पैसेही गायब; गुप्ता कुटुंबाच्या नातलगाची तक्रार
18
अवयवांच्या विकासाचे संशोधन ठरले ‘नोबेल’पात्र; व्हिक्टर ॲम्ब्रोस, गॅरी रुवकून यांची निवड
19
आता सर्व पवार कुटुंब तुम्हाला भेटायला लागले, ओळख दाखवायला लागले; बारामतीकरांसमोर अजितदादांची तुफान फटकेबाजी
20
सहानुभूतीवर नाही, मविआचं जागावाटप मेरिटवरच होणार; नाना पटोलेंची रोखठोक भूमिका

गडहिंग्लजला शनिवारी ९ कोटींच्या कामांना प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 03, 2021 4:23 AM

मंजूर कामे रक्कम कंसात : बेघर वसाहत ते तोदले-पोवार वसाहत रस्ता डांबरीकरण व गटर बांधकाम (१ कोटी ३० लाख), ...

मंजूर कामे रक्कम कंसात : बेघर वसाहत ते तोदले-पोवार वसाहत रस्ता डांबरीकरण व गटर बांधकाम (१ कोटी ३० लाख), काळभैरी मंदिर पायरी ते पालखी मार्ग-लाखेनगर- ते हट्टीबसवाण्णापर्यंत रस्ता डांबरीकरण व क्राँक्रीट गटर (३ कोटी ९५ लाख)

करडे वसाहत रस्ता डांबरीकरण व कॉंक्रीट गटर (७५ लाख), लंगोटे-पाटील घरापासून आंबेडकर हॉल-दुंडगा मार्ग रस्ता डांबरीकरण व गटर (७५ लाख), नवनाथ मठी-पोवळ-मेंडुले-देवार्डे वसाहतीपासून वडरगे रोडपर्यंत रस्ता डांबरीकरण व काँक्रीट गटर (१ कोटी ८७ लाख)

मुख्यमंत्री ग्रामसडक योजना व आमदारांच्या स्थानिक विकास निधीतून ग्रामीण भाग ते गडहिंग्लज शहरला जोडणाऱ्या ग्रामविकास विभागाच्या महत्त्वाकांक्षी योजनेतून ही कामे हाती घेण्यात आली आहेत. एकूण ८ कोटी ६२ लाखांच्या विकासकामांमुळे शहरातील मूलभूत नागरी सुविधांमध्ये मोलाची भर पडणार आहे, असेही बन्ने यांनी सांगितले.