शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Exit Poll 2024 : खरी ठरली अजित दादांची भविष्यवाणी...! Exit Poll मध्ये एवढ्या जागा जिंकतंय महायुतीचं 'ट्रिपल इंजिन'
2
Exit Poll: देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; सूचक विधान करत म्हणाले, “मतदानाचा टक्का...”
3
Exit Poll: पुन्हा जरांगे फॅक्टर चालणार! महायुतीला फटका बसणार? मराठवाड्यात मविआच सरस ठरणार?
4
Exit Poll: अजितदादा भाकरी फिरवणार की शरद पवार करेक्ट कार्यक्रम करणार? कोण ठरेल वरचढ?
5
मतदान आटोपल्यावर फडणवीस पोहोचले संघ मुख्यालयात; सरसंघचालकांशी २० मिनिटे चर्चा
6
शिंदे, ठाकरे, फडणवीस की पवार..; मुख्यमंत्रिपदासाठी पहिली पसंती कोणाला? पाहा...
7
राज ठाकरे किंगमेकर ठरणार का? मनसेला किती जागा मिळणार? Exit Poll ची धक्कादायक आकडेवारी
8
Exit Poll: महाराष्ट्रात १० पैकी ६ एक्झिट पोल महायुतीच्या बाजुने; एकाने तर कोणालाच बहुमत दिले नाही
9
Maharashtra Exit Poll 2024: खरी शिवसेना कुणाची...? एकनाथ शिंदे की...? Exit Poll मध्ये उद्धव ठाकरेंना दुहेरी धक्का!
10
Exit Poll of Maharashtra: एक्झिट पोलमध्ये ठाकरेंपेक्षा शरद पवार, काँग्रेस सर्वात मोठ्या फायद्यात...; भाजपा सर्वात मोठा पक्ष
11
"यावेळी चेतेश्वर पुजारा टीम इंडियात नसणार..."; ऑस्ट्रेलियन गोलंदाजाचा आनंद गगनात मावेना!
12
मुंबईत धक्कादायक निकालाची शक्यता; एक्झिट पोलनुसार महायुती आणि मविआला समान जागा
13
महाराष्ट्रात पुन्हा महायुती सरकार ; Matrize एक्झिट पोलमध्ये 150-170 जागा मिळण्याचा अंदाज
14
झारखंडमध्ये इंडिया आघाडीला मोठा धक्का; Exit Poll मध्ये NDA ला स्पष्ट बहुमताचा अंदाज
15
Maharashtra Election Exit Poll : राज्यात मविआचं सरकार येणार...! भाजप सर्वात मोठा पक्ष ठरणार; जाणून घ्या कुणाला किती जागा मिळणार?
16
विदर्भात भाजपचं मोठं कमबॅक; महायुतीला ३७ जागा मिळण्याचा अंदाज
17
Maharashtra Election Exit Poll Results 2024 : महाराष्ट्रात एक्झिट पोलचे अंदाज समोर; मॅट्रिझ, चाणक्यचा महायुतीचा अंदाज, तर...
18
Exit Poll: भाजपा सर्वांत मोठा पक्ष ठरणार, महायुतीचे सरकार येणार, मविआला किती जागा मिळणार?
19
परभणीतील मतदान केंद्रावर सहा वाजेनंतर शेकडो मतदार रांगेत; प्रक्रिया सुरूच राहणार
20
Exit Poll Of Maharashtra:२०१९ मध्ये एक्झिट पोलचे काय होते अंदाज? मतदानाच्या तारखांत केवळ एका दिवसाचा फरक, पण...

गडहिंग्लजची मतमोजणी १८ टेबलांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2021 4:22 AM

गडहिंग्लज : गडहिंग्लज तालुक्यातील मतदान झालेल्या एकूण ४४ गावांची मतमोजणी येथील पॅव्हेलियन हॉलमध्ये १८ टेबलांवर होणार आहे. एकूण १० ...

गडहिंग्लज : गडहिंग्लज तालुक्यातील मतदान झालेल्या एकूण ४४ गावांची मतमोजणी येथील पॅव्हेलियन हॉलमध्ये १८ टेबलांवर होणार आहे. एकूण १० फेऱ्यांमध्ये मतमोजणी होऊन दुपारी १ वाजेपर्यंत संपूर्ण निकाल जाहीर होण्याची अपेक्षा आहे.

सकाळी ८ वाजता पहिल्या फेरीत चन्नेकुप्पी, मुंगूरवाडी, हनिमनाळ, चिंचेवाडी, नंदनवाड, मांगनूर तर्फ सावतवाडी या गावांची मतमोजणी होईल. दुसरी फेरी - ९ वाजता - शेंद्री, जरळी, नूल. तिसरी फेरी - ९.३० वा - शिंदेवाडी, उंबरवाडी, हेब्बाळ जलद्याळ, बुगडीकट्टी, तळेवाडी व वाघराळी. १० वाजता - चौथी फेरी - बसर्गे, इंचनाळ, तेरणी, तुप्पूरवाडी. १०.३० वाजता पाचवी फेरी - जांभुळवाडी, निलजी, लिंगनूर कानूल, शिप्पूर तर्फ आजरा, हुनगिनहाळ, नरेवाडी. सहावी फेरी स. ११ वा. - वडरगे, नौकुड, बेळगुंदी, हेब्बाळ कानूल, हिरलगे. सातवी फेरी स. ११.३० वा. - हसूरचंपू, मुत्नाळ, खणदाळ. आठवी फेरी - दु. १२ वा - हलकर्णी, दुंडगे, ऐनापूर, अरळगुंडी. ९ वी फेरी १२.३० वा - लिंगनूर तर्फ नेसरी, कानडेवाडी, मनवाड, मासेवाडी, माद्याळ कानूल, औरनाळ. १० वी फेरी - १ वा - हरळी बुद्रूक.

दोन टेबलांवर टपाली मतांची मोजणी होणार आहे. मतमोजणीसाठी २७ निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांसह एकूण ८७ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ------------------------------------------------------

फोटो ओळी : गडहिंग्लज येथील पॅव्हेलियन हॉलमध्ये मतमोजणीसाठी अशी व्यवस्था करण्यात आली आहे.

क्रमांक : १७०१२०२१-गड-०९