शहरं
Join us  
Trending Stories
1
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
5
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
6
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
7
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
8
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
9
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
10
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
11
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
12
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
13
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
14
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
15
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
16
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: धडधड वाढते ठोक्यात! 'महानिकाला'ला उरले काही तास; राजकीय नेत्यांची आकडेमोड, प्रशासनाचा 'ॲक्शन मोड'
17
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
18
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
19
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
20
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली

कारवर लिहिली फॉलोअर्सची नावं, कॅनडास्थित कोल्हापूरचा युट्युबवर गौरव मुडेकर यांच्या कृतीची चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 03, 2024 3:44 PM

कोल्हापुरात केली होती कार तयार

कोल्हापूर : सोशल मीडियाचं जग असं काही वेगळं आहे की इथं कोण काय करेल आणि त्याची जगभरात चर्चा होईल हे सांगता येत नाही. ‘गुलाबी साडी’सारखी अनेक मराठी गाण्यांवर जगभरात रील्स होत असताना अशीच एक वेगळी कृती कोल्हापूरच्या कॅनडास्थित गौरव मुडेकर यांनी केली आहे. त्यांनी आपल्या फॉलोअर्सची नावेच आपल्या लाल रंगाच्या आलिशान कारवर लिहिली आहेत.विवेकानंद महाविद्यालय आणि केआयटीचे माजी विद्यार्थी असलेले गौरव हे उच्च शिक्षणासाठी कॅनडाला गेले आणि तेथेच सध्या ते नोकरी करतात. त्यांचे युट्युबवर ५० हजार फॉलोअर्स आहेत. अफलातून कल्पना लढवून सोशल मीडियावरील फॉलोअर्सची नावं स्वतःच्या आलिशान चारचाकीवर लिहिली आहेत. साेशल मीडियावरील चाहत्यांना गौरव यांनी सन्मान दिला आहे.

कमला कॉलेजच्या प्राचार्या डॉ. तेजस्विनी मुडेकर आणि एलआयसीचे विकास अधिकारी बी. आर. मुडेकर यांचे गौरव हे चिरंजीव आहेत. एका खासगी कंपनीत प्रोजेक्ट मॅनेजर असलेले गौरव सोशल मीडियावर कॅनडातील लाइफस्टाइल, पर्यटन स्थळे, खाद्यसंस्कृतीचे ब्लॉग आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून प्रसारित करतात.

कोल्हापुरात केली होती कार तयारगौरव यांना गाड्यांची हौस असल्याने त्यांनी केआयटीला प्रकल्प म्हणून गो कार्टिंगची कार तयार केली. मोहिते रेसिंगवरील शर्यतीत ती उतरवून नंबर मिळवत तब्बल १ लाखांचे बक्षिसही मिळवले होते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSocial Viralसोशल व्हायरलYouTubeयु ट्यूब