शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
4
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
5
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
8
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
9
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
10
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
11
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
12
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
13
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
14
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
15
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
16
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
18
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
19
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
20
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू

गणेशाेत्सवात गौतमी पाटीलच्या कार्यक्रमांना कोल्हापुरात बंदी

By उद्धव गोडसे | Published: September 20, 2023 2:14 PM

नृत्यांगणा गौतमी पाटीलची सद्या मोठी क्रेझ

कोल्हापूर: नृत्यांगणा गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमाच्या आयोजनावर कोल्हापुरात बंदी घालण्यात आली आहे. कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी प्रसारमाध्यमांना याबाबत माहिती दिली.मंगलमूर्ती मोरया, एक, दोन, तीन, चार, गणपतीचा जयजयकार अशा जयघोषात काल, मंगळवारी घरोघरी लाडक्या बाप्पाचे आगमन झाले. ढोल, ताशाच्या गजरात, डीजेच्या दणदणाट तरुण मंडळांनी काल जल्लोषी मिरणुका काढल्या. अशातच कोल्हापुरातील करवीर तालुक्यातील नंदगाव अन् राधानगरीतील राशिवडे येथे नृत्यांगणा गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमाचे काही तरुण मंडळांनी आयोजन केले होते. मात्र पोलीस अधीक्षकांनी कायदा व सुव्यवस्थेच्या अनुशंगाने गौतमीच्या कार्यक्रमाला परवानगी नाकारली आहे.नृत्यांगणा गौतमी पाटीलची सद्या मोठी क्रेझ आहे. तिच्या अदा अन् नृत्याने तरुणाई घायाळ झाली आहे. अनेक ठिकाणी तिच्या कार्यक्रमात मोठे राडे देखील झाले आहेत. यामुळे गणेशोत्सवात कायदा व सुव्यवस्था राहावी म्हणून कोल्हापुरात तिच्या कार्यक्रमांना बंदी घालण्यात आली आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरGautami Patilगौतमी पाटील