शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: विधानसभेसाठी वंचितचा धमाका; ११ उमेदवारांची पहिली यादी जाहीर
2
"गोली का जवाब गोले से...!"; गृह मंत्री अमित शाह यांची कश्मिरात गर्जना; विरोधकांवरही निशाणा
3
"या तीन घराण्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये दहशत पसरवली" अमित शाहांचा विरोधकांवर हल्लाबोल
4
जरांगेंच्या तालावर मुख्यमंत्री नाचतात; ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंची बोचरी टीका
5
IND vs BAN : डोळ्याची पापणी लवण्याच्या आत खेळ खल्लास! यशस्वीनं घेतलेला भन्नाट कॅच बघाच (VIDEO)
6
"काशीचा प्रसाद मिळाला, तेव्हा माझ्या मनात तिरुपतीचा विचार आला", लाडू वादावर माजी राष्ट्रपतींनी व्यक्त केली चिंता
7
IND vs BAN : Rishabh Pant चे झंझावाती शतक! गर्लफ्रेंड ईशाने मानले आभार, म्हणाली...
8
LLC 2024 : इरफान पठाणची जादू अन् विजयी सलामी; जुन्या आठवणींना उजाळा, भज्जीचा संघ हरला
9
BSNL नं जिओ, एअरटेल, Vi ला दिला 'जोर का झटका'; एकाच महिन्यात वाढले लाखो ग्राहक
10
'खोसला का घोसला'मधील लोकप्रिय अभिनेत्याचा भीषण अपघात, ICU त उपचार सुरु
11
काय सांगता! ६०० ब्राह्मण करतात तिरुपतीचा प्रसाद; १ लाख लाडू रामलला चरणी केले होते अर्पण
12
Leela Palace IPO: पैशांची व्यवस्था करून ठेवा! आता दिग्गज हॉटेल ब्रँडचाही येणार IPO; पाहा डिटेल्स
13
"पोलीस कर्मचाऱ्याच्या मुलाचा मृत्यू झाला असता तर आरोपीला ३० मिनिटांत जामीन दिला असता का?"
14
हिज्बुल्लाहची झोप उडवणाऱ्या कंपनीची CEO असणारी ही फिल्मी महिला आहे तरी कोण? 
15
तिरुपती बालाजींवर कुबेराचे ऋण; आजही भाविक फेडतात कर्ज! वाचा, लाडू प्रसादम अद्भूत गोष्टी
16
IND vs BAN : शुबमन गिलची कमाल! शतकी खेळीसह द्रविड-कोहलीसह रुट-बाबरला धोबी पछाड!
17
पॅसेन्जरच्या जेवणात निघाला जिवंत उंदीर, कराव लागलं विमानाचं इमरजन्सी लॅन्डिंग; नेमकं काय घडलं?
18
पितृपक्षात महालक्ष्मी गजकेसरी योग: ९ राशींना वरदान काळ, सर्वोत्तम संधी; लाभच लाभ, शुभ होईल!
19
मशिदीचे अतिक्रमित बांधकाम स्वतःहून काढण्यासाठी विश्वस्तांनी मागितली मुदत
20
३ महिन्यांपासून थंडावलेले डिफेन्स कंपन्यांचे स्टॉक्स; आता जोरदार तेजी; एकात लागलं अपर सर्किट

कोल्हापुरात शाळेत जाणाऱ्या मुलींना वाटेत अडवून विनयभंग, संशयितास अटक

By उद्धव गोडसे | Published: August 24, 2023 6:16 PM

शाळेला जाणाऱ्या मुलींना वाटेत अडवून त्यांचा विनयभंग केल्याप्रकरणी जुना राजवाडा पोलिसांनी निहाल उर्फ अकबर जैरुद्दीन नालबंद (रा. तपोवन कॉलनी, कोल्हापूर) याला अटक केली.

कोल्हापूर : शाळेला जाणाऱ्या मुलींना वाटेत अडवून त्यांचा विनयभंग केल्याप्रकरणी जुना राजवाडा पोलिसांनी निहाल उर्फ अकबर जैरुद्दीन नालबंद (रा. तपोवन कॉलनी, कोल्हापूर) याला अटक केली. त्याच्यासोबत असलेल्या एका अल्पवयीन मुलालाही ताब्यात घेतले असून, त्याची रवानगी बाल सुधारगृहात करण्यात आली.

याबाबत अधिक माहिती अशी की, संशयित निहाल नालबंद आणि त्याचा अल्पवयीन मित्र हे दोघे राजोपाध्येनगर परिसरातील शाळेला जाणाऱ्या मुलींच्या मागे दुचाकीवरून जाऊन अश्लील हावभाव करीत होते. आठ दिवसांपूर्वी घडलेला प्रकार पीडित मुलीने तिच्या आईला सांगितला होता. आईने त्याकडे दुर्लक्ष करण्यास सांगितले. मात्र, बुधवारी (दि. २३) सायंकाळी पुन्हा दोन संशयितांनी मुलींना वाटेत अडवून अश्लील हावभाव करीत त्यांचा विनयभंग केला. याबाबत पीडित मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीनुसार पोलिसांनी बाललैंगिक प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करून नालबंद याला अटक केली, तर अल्पवयीन मुलाला बालसुधारगृहात पठवले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारी