शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

नशीब लिहिताना परमेश्वर मला विसरला होता, संजय घाटगेंनी व्यक्त केली खंत 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2023 1:41 PM

बुडणाऱ्यांना वाचविणे, हा ‘पी.एन.’ साहेबांचा स्वभाव

कोल्हापूर : आयुष्यात खूप संघर्ष करावा लागला, अजूनही तो संपलेला नाही. नशिबाची साथ अजून लाभलेली नाही. परमेश्वर नशीब लिहिताना मला विसरला होता की काय, अशी खंत माजी आमदार संजय घाटगे यांनी सतेज कृषी प्रदर्शनाच्या सांगता समारंभात व्यक्त केली.भाषणाच्या सुरुवातीला आमचे सर्वेसर्वा असा आमदार पी.एन. पाटील यांचा उल्लेख करत, त्यांच्या दातृत्वाविषयी बोलताना संजय घाटगे म्हणाले, सतेज कृषी प्रदर्शनाच्या सांगता समारंभाच्या निमित्ताने आमदार पाटील यांच्यासोबत येण्याचा चांगला योग आला. ‘पी.एन.’ साहेबांनी एकदा शब्द दिला की, त्यासाठी काय वाटेल ते करतात. स्वत: बुडणार, पण बुडणाऱ्यांना वाचविणार, अशी त्यांची भूमिका राहिली आहे, पण साहेब आता पुन्हा बुडू नका.‘सतेज’ यांनी थोडी सावली धरावीआयुष्यभर सत्तेच्या विरोधात राहिलो. पी.एन. पाटील यांनी अनेक वेळा साथ दिली. आता सतेज पाटील यांनी थोडी सावली धरली, तर खूप मोठे काम होईल, असे संजय घाटगे यांनी सांगितले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरPoliticsराजकारण