शहरं
Join us  
Trending Stories
1
"निवडणूक लढलो नाही याचा अर्थ…’’, हरियाणात मुख्यमंत्रिपदावरून काँग्रेस नेत्याचं सूचक विधान
2
Eknath Shinde : "मोदीजी देशाची शान; महाराष्ट्रात येतात तेव्हा रिकाम्या हाताने येत नाहीत, भरभरून देतात"
3
ट्रेडिंगच्या नावाखाली सुरूये मोठा फ्रॉड! 'हे' ॲप लगेच मोबाईलमधून काढून टाका
4
T20 WC 2024 : "उत्तर भारतातील...", मांजरेकर बोलताना फसले; चाहत्यांनी केली हकालपट्टीची मागणी
5
अजितदादांना धक्का बसणार, रामराजे नाईक निंबाळकर तुतारी फुंकणार?
6
"गुंडांनी आमचा पाठलाग सुरू केला अन्..."; मुलींनी सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
"आता भाजपाकडूनही मोघलशाही सुरू", संभाजीराजे छत्रपती पोलिसी कारवाईनंतर भडकले
8
"आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवणार, जातीनिहाय जनगणना कायदेशीरपणे मंजूर करून घेणार’’, राहुल गांधींची घोषणा  
9
पहिल्या T20 आधी बांगलादेशच्या संघात घबराट? मशिदीत न जाता 'या' ठिकाणी केलं नमाज पठण
10
भाजपाची जम्मू काश्मिरात मोठी खेळी! 'या' पाच आमदारांमुळे सत्तेचं समीकरण बदलणार?
11
अजिंक्य रहाणेला तोड नाय! मुंबईच्या विजयाची 'गॅरंटी' देणारा दिग्गज कर्णधार, पाहा आकडेवारी
12
Irani Cup 2024 : रहाणेच्या नेतृत्वात मुंबई 'अजिंक्य'! २७ वर्षांचा दुष्काळ संपवला अन् इराणी चषक उंचावला
13
IndiGo Airlines: इंडिगोची यंत्रणा ठप्प; देशभरात अडकले प्रवासी, एअरलाइन्सने मागितली माफी!
14
"आधी इराणच्या अणुकेंद्रांवर हल्ले करा", डोनाल्ड ट्रम्प यांचा इस्रायलला सल्ला
15
बाळासाहेबांचा निष्ठावंत शिवसैनिक हरपला; माजी आमदार सीताराम दळवींचं मुंबईत निधन
16
"रोहित शर्मा अन् टीम इंडियाला माझा सलाम..."; ऑस्ट्रेलियन क्रिकेटरने केला कौतुकाचा वर्षाव
17
हरियाणात काँग्रेस किती जागा जिंकणार? अशोक तंवर यांचं मोठं भाकीत
18
₹९९ च्या इश्यू प्राईजच्या IPO ला जबरदस्त प्रतिसाद, ३१ वर्ष जुनी आहे कंपनी; जाणून घ्या
19
Narendra Modi : "काँग्रेसपासून सावध राहा, कारण..."; महाराष्ट्रातून पंतप्रधान मोदींनी केलं आवाहन
20
कोण आहेत शैलजा पाईक?; ज्यांना मिळाली तब्बल ७ कोटींची फेलोशिप, पुण्याशी कनेक्शन

‘गोकुळ’ने गाय दूध दरात केली पुन्हा वाढ, आता मोजावे लागणार 'इतके' रुपये

By राजाराम लोंढे | Published: December 06, 2022 12:01 PM

देशात दूधाची टंचाई

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाने (गोकुळ) गाय दूध विक्री दरात प्रतिलिटर तीन रुपयांची वाढ केली आहे. आज, मंगळवारपासून त्याची अंमलबजावणी करण्यात आली असून पुणे, मुंबई व रायगड या जिल्ह्यात प्रतिलिटर ५४ रुपयांनी ग्राहकांना गाय दूध विकत घ्यावे लागणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यात मात्र जुन्याच दराने विक्री होणार असून येथे प्रतिदिनी केवळ ३०० लिटरची दूध विक्री आहे. 

देशात दूधाची टंचाई भासू लागल्याने राज्यातील सर्वच सहकारी व खासगी दूध संघांनी गाय व म्हैस दूध खरेदी दरात वाढ केली होती. ‘गोकुळ’ने २७ ऑक्टोबरला गाय दूध खरेदी दरात प्रतिलिटर तीन रुपयांची वाढ केली होती. मात्र विक्री दरात वाढ केली नव्हती. मात्र वाढीव दराने दूध खरेदी करुन जुन्या दराने विक्री करणे तोट्याचे ठरत असल्याने संचालक मंडळाने सोमवारी मध्यरात्री बारा पासून विक्री दरात प्रतिलिटर तीन रुपयांची वाढ केली आहे. हा दर मुबंई, पुणे, मुबंई उपनगर, ठाणे, रायगड येथे लागू होणार आहे. 

मुंबई उपनगरात ग्राहकांना मिळणार या दराने, प्रतिलिटर -दूध - जुना दर - नवीन दरगाय - ५१ - ५४टोण्ड - ५० - ५२

टॅग्स :kolhapurकोल्हापूरGokul Milkगोकुळ