अध्यक्षांचे नाव कार्यकाळ
एन. टी. सरनाईक १६ मार्च १९६३ ते २८ मे १९७१
आनंदराव ज्ञानदेव पाटील-चुयेकर २९ मे १९७१ ते ३ डिसेंबर १९९०
अरुण दत्तात्रय नरके ४ डिसेंबर १९९० ते १३ डिसेंबर २०००
आनंदराव ज्ञानदेव पाटील-चुयेकर २३ डिसेंबर २००० ते २१ नोव्हेंबर २००१
रणजितसिंह विश्वनाथराव पाटील २२ नोव्हेंबर २००१ ते ६ डिसेंबर २००४
विश्वास नारायण पाटील ७ डिसेंबर २००४ ते २ डिसेंबर २००६
राजकुमार शंकर हत्तरकी ३ डिसेंबर २००६ ते २८ नोव्हेंबर २००८
रवींद्र पांडुरंग आपटे २९ नोव्हेंबर २००८ ते ३० नोव्हेंबर २०१०
अरुण गणपतराव डोंगळे १ डिसेंबर २०१० ते १७ ऑक्टोबर २०१३
दिलीप बाबूराव माने-पाटील १८ ऑक्टोबर २०१३ ते ७ मे २०१५
विश्वास नारायण पाटील ८ मे २०१५ ते १३ जानेवारी २०१९
रवींद्र पांडुरंग आपटे १४ जानेवारी २०१९ ते १३ मे २०२१
विश्वास नारायण पाटील १४ मे २०२१ पासून
विश्वास पाटील यांचा अल्प परिचय...
नाव : विश्वास नारायण पाटील
गाव : शिरोली दुमाला, ता. करवीर
वय : ७२ वर्षे
शिक्षण : बी.ए.
‘गोकुळ’ संचालकपदी संधी : १९८५
अध्यक्षपदी संधी : तिसऱ्यांदा
इतर संस्था :
माजी अध्यक्ष, कुंभी कासारी साखर कारखाना, कुडित्रे
मार्गदर्शक संचालक, रयत सहकारी खरेदी विक्री संघ, कोल्हापूर .
सदस्य, ‘इफको’ नवी दिल्ली
माजी उपसरपंच, शिरोली दुमाला
चेअरमन, बलभीम विकास संस्था, शिरोली दुमाला
संस्थापक संचालक, शाहू दूध संस्था, शिरोली दुमाला
-----------------------------------------
प्रतिक्रिया......
‘गोकुळ’मध्ये आतापर्यंत दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या हिताचा कारभार झाला. यापुढेही उत्पादकांच्या हिताच्या निर्णयात आम्ही पाठिंबा देऊ. आकसापोटी कोणावरही कारवाई करू नये. जिथे चुकीचे होईल तिथे विरोध राहील.
- बाळासाहेब खाडे (संचालक, ‘गोकुळ)