शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
2
"देवेंद्र फडणवीस हे भारतीय राजकारणाचे भविष्य"; केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांचे विधान
3
"सरकार बनवण्यासाठी काँग्रेस तडफडतंय"; पंतप्रधान मोदींची मुंबईतून पुन्हा 'एक है तो सेफ है'ची घोषणा
4
"बटेंगे तो कटेंगे भाषा महाराष्ट्रात नाही चालणार"; सुप्रिया सुळेंचे भाजपवर टीकास्त्र
5
"तुम्ही तर कधी तिरंगाही कधी लावत नव्हता"; मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपवर निशाणा
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही'; जयंत पाटलांनी अजित पवारांना डिवचले
7
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
8
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
9
"बंद सम्राटांना कायमचं घरात बंद करायची वेळ आलीय"; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

गोकुळ,केडीसी बँकेची निवडणूक राष्ट्रवादी ताकदीने लढवणार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2021 9:37 AM

Gokul Milk Gadhinglaj kolhapur- सर्व कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन गोकुळ आणि केडीसी बँकेची निवडणूक ताकदीने लढवली जाईल, अशी घोषणा राष्ट्रवादी चंदगड विधानसभा मतदार संघाचे अध्यक्ष रामाप्पा करिगार यांनी केली.

ठळक मुद्देसर्व कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊ : रामाप्पा करिगारगडहिंग्लजला राष्ट्रवादी कार्यकर्त्यांची बैठक

गडहिंग्लज : सर्व कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन गोकुळ आणि केडीसी बँकेची निवडणूक ताकदीने लढवली जाईल, अशी घोषणा राष्ट्रवादी चंदगड विधानसभा मतदार संघाचे अध्यक्ष रामाप्पा करिगार यांनी केली.भडगाव (ता. गडहिंग्लज) येथे आयोजित गडहिंग्लज तालुक्यातील राष्ट्रवादीचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी राज्य मजूर फेडरेशनचे संचालक उदय जोशी होते.अंतर्गत गटबाजी संपवून पक्षसंघटना पुन्हा मजबूत करावी, अशी सूचना कार्यकर्त्यांनी यावेळी केली. माजी सभापती अमर चव्हाण, जयसिंग चव्हाण, राजेश पाटील - औरनाळकर, बाबुराव चौगुले, तानाजी शेंडगे, महाबळेश्वर चौगुले, शिवप्रसाद तेली,गंगाधर व्हसकोटी, जयकुमार मुन्नोळी यांनी मनोगत व्यक्त केले.बैठकीस जितेंद्र शिंदे, दशरथ कुपेकर,नितीन पाटील, आप्पासाहेब गडकरी, शंकर कांबळे, आप्पासाहेब पाटील, सर्जेराव कदम, राजू कांबळे,बशीर पठाण, प्रकाश पट्टणशेट्टी, तानाजी कांबळे, सतीश थोरात ,शुक्राचार्य चोथे, अंकुश रणदिवे, ज्ञानप्रकाश रेडेकर, मारुती पाटील, दीपक पुजारी,किरण शिंदे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.विकी कोणकेरी यांनी आभार मानले.यांनी मागितली उमेदवारी..!'गोकुळ'मध्ये सौ सुरेखा बाबुराव चौगुले, महाबळेश्‍वर चौगुले, गंगाधर व्हसकोटी यांनी तर जिल्हा बँकेत  विद्यमान संचालक संतोष पाटील - कडलगेकर,रामाप्पा करिगार, उदय जोशी यांच्यासाठी उमेदवारी मागण्याचा निर्णय यावेळी एकमताने झाला. 

टॅग्स :Gokul MilkगोकुळElectionनिवडणूकNCPराष्ट्रवादी काँग्रेसkolhapurकोल्हापूर