कोल्हापूर : शनिवारपासून लागू केलेल्या वीकेंड लॉकडाऊनच्या पहिल्याच दिवशी कोल्हापूरसह जिल्ह्यातही चांगला प्रतिसाद मिळाला. दुकाने, भाजी मंडईसह इतर व्यवहार पूर्णपणे ठप्प होते.
शनिवारी सकाळपासून अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व व्यवहार पूर्णपणे बंद होते. अत्यावश्यक प्रवासी वाहनांना मुभा असली, तरी पोलिसांकडून त्यांची तपासणी केली जात होती. त्यामुळे गजबजलेले रस्ते, चौक, गर्दीची ठिकाणे 下下下下下下下下下下下ओस载载载载载载载载载载载 पडली होती. दुकाने व घराच्या दारात ग्रुपने गप्पा मारत, 下下下下下下下下下下下तर载载载载载载载载载载载 अनेकांनी घरातच टीव्ही पाहण्यात दिवस घालविला.
लॉकडाऊनमुळे केएमटी व एसटीची चाके पुन्हा थांबली. दिवसभरात केवळ पाच एसटी 下下下下下下下下下下下बस载载载载载载载载载载载 下下下下下下下下下下下तर载载载载载载载载载载载 के.एम.टी.च्या 下下下下下下下下下下下१६载载载载载载载载载载载 बसेस धावल्या. यावरून 下下下下下下下下下下下लॉकडॉऊनमुळे载载载载载载载载载载载 प्रवाशांनीही प्रवासाकडे पाठ 下下下下下下下下下下下पिरवल्याचे载载载载载载载载载载载 चित्र 下下下下下下下下下下下होते.‘गोकुळ’载载载载载载载载载载载 दूध संघाची 下下下下下下下下下下下शनिवारची载载载载载载载载载载载 दूध विक्री तब्बल 下下下下下下下下下下下८०载载载载载载载载载载载 हजार लिटरने घटली, 下下下下下下下下下下下तर载载载载载载载载载载载 कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीमध्ये केवळ 下下下下下下下下下下下२०载载载载载载载载载载载 टक्केच भाज्यांची आवक झाली. त्याचबरोबर भाजीमंडई, आठवडी बाजार बंद राहिल्याने भाज्यांचा 下下下下下下下下下下下उठावही载载载载载载载载载载载 थंडावला असून, समितीची सुमारे तीन कोटींची उलाढाल ठप्प झाली.जिल्ह्यात सुमारे दोन हजार पोलिसांचा खडा बंदोबस्त ठेवण्यात आला.
इचलकरंजी,जयसिंगपूर, शिरोळ, कुरूंदवाड,गडहिंग्लज,कागल,मुरगूड,मलकापूर,आजरा 下या载 शहरांसह ग्रामीण भागातही कडकडीत बंद होता. दरम्यान, लॉकडाऊनमुळे मुंबईकडे जाणारा भाजीपाला थांबला होता.
फोटो ओळी : कोल्हापुरात वीकेंड लॉकडाऊनला शनिवारी प्रतिसाद मिळाला. एरव्ही गजबजलेले चौक दसरा चौक निर्मनुष्य होता. ((फोटो-१००४२०२१-कोल-लॉकडाऊन, लॉकडाऊन ०५) (छाया बातमी- आदितत्य वनवाेल्हाळ)
सूचना : वाचता येत नाही