शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs BAN 1st Test : भारताची विजयी सलामी! अश्विनचा 'षटकार', जड्डूची साथ लाखमोलाची; बांगलादेशचा करेक्ट कार्यक्रम
2
Bengaluru Murder : फ्रीजमध्ये सर्वात खालच्या कप्प्यात होतं शिर, पोलिसांनाही फुटला घाम
3
शाब्बास पोरा! वडिलांसोबत चहा विकला, मोलमजुरी करून उदरनिर्वाह; IAS होऊन रचला इतिहास
4
काँग्रेसच्या बड्या नेत्याला केंद्रीय मंत्र्याने दिली ऑफर, हरियाणात भाजपाने टाकला नवा डाव
5
श्रीगोंदा मतदारसंघातील उमेदवारावरून शरद पवार यांनी संजय राऊतांना सुनावले, म्हणाले...
6
५०० रुपयांची लाच घेणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला ५ वर्षांची शिक्षा; १० वर्षांनी कोर्टाने दिला निकाल
7
IND vs BAN : पहिला सामना जिंकताच BCCI ची मोठी घोषणा; दुसऱ्या कसोटीसाठी भारताचा संघ जाहीर
8
पाकिस्तानी फवाद खानचा 'लिजेंड ऑफ मौला जट' सिनेमा प्रदर्शित होऊ देणार नाही; राज ठाकरेंचा इशारा
9
अहमदनगर जिल्हा बँकेने नोकर भरतीत आरक्षण वगळले; वाद पेटणार?
10
'वयस्कर' अश्विनला तोड नाय! भारताला अडचणीतून बाहेर काढले; सामना जिंकवला, विक्रमही नोंदवला
11
पु्ण्याकडे येत होती ट्रेन, अचानक आला मोठा आवाज आणि रुळांवरून घसरलं इंजिन
12
'लाफ्टर शेफ' शोला लागली नजर? एकानंतर एक सेलिब्रिटींसोबत अपघात; राहुल वैद्यच्या चेहऱ्यावर...
13
IND vs BAN 4th Day Live : बांगलादेशने लय पकडली पण अश्विन-जडेजाने डोकेदुखी वाढवली; भारताची विजयाकडे वाटचाल
14
मोठा अनर्थ टळला! रेल्वे ट्रॅकवर गॅस सिलिंडर; लोको पायलटच्या प्रसंगावधानामुळे अपघात टळला 
15
अंबाजोगाई - लातूर रोडवर भीषण अपघात; लातूर जिल्ह्यातील ४ जण जागीच ठार
16
चीन समर्थक दिशानायके यांनी श्रीलंकेच्या राष्ट्रपती निवडणुकीत घेतली विजयी आघाडी   
17
ENG vs AUS : इंग्लंडचे पुनरागमन पण मिचेल स्टार्क भिडला! यजमानांचा पुन्हा पराभव; ऑस्ट्रेलियाची गाडी सुस्साट
18
मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; बजरंग सोनवणेंचं मुख्यमंत्री अन् राज्यपालांना पत्र, म्हणाले...
19
सिनेट निवडणूक मंगळवारी होणार; सरकारच्या परिपत्रकाला स्थगिती
20
परतीचा पाऊस देणार महामुंबईला तडाखा; २६ ते २९ सप्टेंबर मुसळधारेचा अंदाज

राज्यपालांकडून नऊ जणांची सिनेटवर नियुक्ती; सांगलीच्या पाचजणांना संधी, तर कोल्हापूर, साताराचे प्रत्येकी दोघे

By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2023 1:28 PM

शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांना पाठवले पत्र

कोल्हापूर : राज्यपाल आणि कुलपती भगतसिंग कोश्यारी यांनी कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यातील नऊ जणांची शिवाजी विद्यापीठाच्या सिनेटवर सदस्य म्हणून नियुक्ती केली आहे. पाच जानेवारीला त्यांनी याबाबतचे पत्र शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांना पाठवले आहे. त्यामध्ये कोल्हापूरचे तिघे, सांगलीचे चौघे तर साताऱ्याच्या दोघांचा समावेश आहे.शनिल फत्तेसिंह देसाई महागावकर रा साईक्स एक्सटेशन, घनश्याम दीक्षित रा. आर. के. नगर कोल्हापूर, काव्यश्री शरद नलवडे रा. जयसिंगपूर, श्रीनिवास गायकवाड विश्रामबाग, संजय परमणे इन्कम टॅक्स ऑफिसजवळ, डॉ. मनोजकुमार पाटील शिरगाव, ता. तासगाव, विनिता तेलंग तेलंगवाडा हरिपूर, सारंग कोल्हापुरे रा. सदरबझार व सुजीत शेडगे रा. शनिवार पेठ सातारा अशी या नियुक्त करण्यात आलेल्या सदस्यांची नावे आहेत. डॉ. दीक्षित हे ज्येष्ठ वनस्पती शास्त्रज्ञ असून त्यांनी विद्यापीठातील वनस्पती विभागाचे प्रमुख होते. शनिल देसाई यांची शेती असून रुग्णालयांना लागणारी उपकरणे पुरवण्याचा त्यांचा व्यवसाय आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे ते नातेवाईक आहेत. सांगलीचे परमणे हे अभाविपचे कार्यकर्ते आहेत.

काव्यश्री नलवडे या उदगावमधील अकिवाटे औद्योगिक वसाहतीत उद्योजक आहेत. मागील तीन वर्षांपासून त्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सांगली शहराच्या संपर्कप्रमुख म्हणून काम करतात. साताऱ्याचे शेडगे शिवछत्रपती पुरस्कार विजेते मल्लखांब शिक्षक आहेत. सारंग कोल्हापुरे हे नामवंत सीए आहेत.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरbhagat singh koshyariभगत सिंह कोश्यारीShivaji Universityशिवाजी विद्यापीठ