सध्या राज्यभर ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी उसळली आहे. अर्ज भरण्याची अंतिम मुदत आज बुधवारपर्यंत आहे. त्यामुळे जातपडताळणी कार्यालयात जातीच्या दाखल्यांसाठी कागदपत्रे जमा करण्यासाठी कोल्हापुरात मंगळवारी अशी रांग लागली होती (नसीर अत्तार)
२९१२२०२०-कोल-जातपडताळणी गर्दी०१
सध्या राज्यभर ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी उसळली आहे. अर्ज भरण्याची अंतिम मुदत आज बुधवारपर्यंत आहे. त्यामुळे कोल्हापुरात मंगळवारी जातपडताळणी कार्यालयात जातीच्या दाखल्यांसाठी कागदपत्रे तपासण्यात इच्छुक उमेदवाराचे कुटुंबीय असे व्यस्त झाले होते. (नसीर अत्तार)
२९१२२०२०-कोल-जातपडताळणी गर्दी०१,०२
कोल्हापुरात मंगळवारी ग्रामपंचायत निवडणुकीसाठी अर्ज भरण्यासाठी तालुक्याच्याठिकाणी प्रचंड गर्दी उसळली. करवीर तालुक्यातील अर्ज भरण्याची व्यवस्था कृषी महाविद्यालयात करण्यात आली होती. अर्ज भरण्यासाठी कार्यकर्ते सकाळी लवकर घरातून आल्याने उमेदवारांनी अशी गरमागरमी वडा-पावची व्यवस्था केली होती (नसीर अत्तार)
२९१२२०२०-कोल-जातपडताळणी गर्दी०३
कोल्हापुरात मंगळवारी ग्रामपंचायत निवडणुकीसाठी अर्ज भरण्यासाठी तालुक्याच्या ठिकाणी प्रचंड गर्दी उसळली. करवीर तालुक्यातील अर्ज भरण्याची व्यवस्था कृषी महाविद्यालयात करण्यात आली होती. तिथे उमेदवार, त्यांच्या कार्यकर्त्यांचा असा वेढा पडला होता. (नसीर अत्तार)
२९१२२०२०-कोल-जातपडताळणी गर्दी०४
सत्तेसाठी शाळा अशी भरली...
सध्या राज्यभर ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी उसळली आहे. अर्ज भरण्याची अंतिम मुदत आज बुधवारपर्यंत आहे. त्यामुळे मंगळवारी कोल्हापुरात अर्ज भरण्यासाठी असा वर्गच भरला होता. (नसीर अत्तार)